Mumbai Mahanagar Palika recruitment ! मुंबई महानगरपालिका या मध्ये 1178 कार्यकारी लिपिक पदासाठी भरती सुरू ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट तारीख 16 जून लवकर अर्ज करा?

मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदाच्या अकराशे 78 जागा साठी भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवाराने पात्र उमेदवारांनी दिनांक 16 जून 2023 च्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत


Mumbai Mahanagar Palika recruitment महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या एक खात्यातील सर्व खात्यातील इच्छुक व प्रस्तुत परिपात्रातील विहित पात्रता धारण करीत असलेल्या निम्न स्वर्गातील पात्र कर्मचाऱ्याकडून कार्यकारी लिपिक पदाच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव:- कार्यकारी सहाय्यक

वेतन श्रेणी:- 21700 ते 69100

जागा

निम्न संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून निवड पद्धतीने भरावयाच्या कार्यकारी सहाय्यक संवर्गातील रिक्त पदे खालील प्रमाणे.

1. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 134 जागा आहेत.

2. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 91 जागा आहेत.

3. विजा.अ या प्रवर्गासाठी 43 जागा आहे.

4. भटक्या जमाती ब या या प्रवर्गासाठी 31 जागा आहेत.

5. भटक्या जमाती क या प्रवर्गासाठी 35 जागा आहेत.

6. भटक्या जमाती ड या प्रवर्गासाठी 16 जागा आहेत.

7. विमाप्र या प्रवर्गासाठी 17 जागा आहेत.

8. इमाव या प्रवर्गासाठी 217 जागा  आहेत.

9. आ. दु. घ या प्रवर्गासाठी 118 जागा आहेत

10. खुला या प्रवर्गासाठी 478 जागा आहेत

एकूण 1116 जागा आहेत.

रिक्त पदाचे प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण खालील प्रमाणे. Mumbai Mahanagar Palika recruitment

1. अनुसूचित जाती सर्वसाधारण उमेदवारासाठी 94 जागा व महिला उमेदवारासाठी 40 जागा.

2. अनुसूचित जमाती सर्वसाधारण उमेदवारासाठी 64 जागा व महिला उमेदवारासाठी 27 जागा.

3. वि जा अ. सर्वसाधारण उमेदवारासाठी तीच जागा व महिला उमेदवारासाठी 13 जागा

4. भटक्या जमाती ब सर्वसाधारण उमेदवारासाठी 22 जागा व महिला उमेदवारासाठी 9 जागा

5. भटक्या जमाती क सर्वसाधारण उमेदवारासाठी 24 जागा आणि महिला उमेदवारासाठी 11 जागा.

6. भटक्या जमाती ड सर्वसाधारण उमेदवारासाठी 11 जागा व महिला उमेदवारासाठी 5 जागा.

7. विमाप्र सर्वसाधारण उमेदवार साठी 12 जागा व महिला उमेदवारासाठी 5 जागा.

8. इमाव सर्वसाधारण उमेदवारासाठी 152 जागा व महिला उमेदवाराकडून 65 जागा

9. आ. दू घ सर्वसाधारण उमेदवारासाठी 83 जागा व महिला उमेदवारांचे 35 जागा

10. खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांना 333 जागा व महिला उमेदवाराला 143 जागा.

निम्न संवर्गातील कर्मचाऱ्या मधून निवड पद्धतीने कार्यकारी पदावर नियुक्ती करता पुढील प्रमाणे पात्रता आवश्यक

1. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.

2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान कला व विधीस किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा.

3. उमेदवार माध्यमिक परीक्षा मध्ये व उच्च परीक्षा मध्ये शंभर गुणाची मराठी व 100 गुणाची इंग्रजी हे विषय घेऊन पास झालेला असावा.

4. उमेदवार शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी एक मिनिट  30 शब्द प्रति मिनिट वेगाने परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

5. उमेदवार हा MS-CITपरीक्षा उत्तीर्ण असावा व त्याचे प्रमाणपत्र असावे.

6. उमेदवाराला संगणकामधील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्पीड प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ई-मेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे=

वयोमर्यादा-: Mumbai mahanagarpalika निम्न संवर्गातील कार्य कर्मचाऱ्याला कार्यकारी सहाय्यक संवर्गातील नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ची अट लागू नाही.

परीक्षेचे स्वरूप-: मराठी भाषा व्याकरण 25 प्रश्न इंग्रजी भाषा व्याकरण 25 प्रश्न सामान्य ज्ञान 25 प्रश्न बौद्धिक चाचणी 25 आहेत.

एका प्रश्नाला 2 मार्क आशा 100 प्रश्नाला 200 मार्क असतील.

परीक्षेचा एकूण कालावधीत 100 मिनिटे असेल.

 

परीक्षा शुल्क:- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 1000 रुपये इतके शुल्क असणार आहे व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 900 रुपये असणार आहे.

स्केल:- 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये इतकी मासिक वेतन असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत:- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

दिनांक 16 जून 2023 11 वाजून 59 मिनिटापर्यंत.

 

नोकरीचे ठिकाण:- मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र राज्य

येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ: mcgm.gov.in

येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा