MSRTC Bharti 2024| एसटी महामंडळामध्ये 10 वी 12 वी आणि पदवीधर व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारासाठी भरतीची सुवर्णसंधी वाचा सविस्तर

MSRTC Bharti 2024:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक येथे विविध पदाच्या 126  जागांची प्रशिक्षणार्थी म्हणून भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.MSRTC Bharti 2024


 

एकूण जागा:– 126

पदाचे नाव व संख्या

1. अभियांत्रिकी पदवीधारक या पदासाठी दोन जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता:- या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधारक असावा.

2. व्होकेशनल या पदासाठी दोन जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता:- उमेदवार संबंधित व्यवसायात संलग्न विषयक कोड क्रमांक एक व MCVC उत्तीर्ण असावा.

3. मेकॅनिक मोटार व्हेईकल या पदासाठी 76 जागा

शैक्षणिक पात्रता:- या पदासाठी उमेदवार आयटीआय मोटार मेकॅनिक उत्तीर्ण व एसएससी उत्तीर्ण असावा.

4. सीट मेटल वर्कर या पदासाठी 13 जागा आहेत

शैक्षणिक पात्रता :- या पदासाठी उमेदवार आयटीआय ट्रेड सीट मेटल उत्तीर्ण व दहावी पास असावा.

5. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी नऊ जागा

शैक्षणिक पात्रता:-  या पदासाठी उमेदवार आयटीआय ट्रेड मेकॅनिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण असावा व दहावी उत्तीर्ण असावा.MSRTC Bharti 2024

6. वेल्डर या पदासाठी पाच जागा

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार हा वेल्डर या आयटीआय उत्तीर्ण असावा व किमान दहावी उत्तीर्ण असावा.

7. पेंटर या पदासाठी दोन जागा आहेत

शैक्षणिक पात्रता:-  या पदासाठी उमेदवार आयटीआय ट्रेड सेंटर यामध्ये उत्तीर्ण असावा आणि दहावी उत्तीर्ण असावा.

8. मेकॅनिक डिझेल या पदासाठी 11 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता:-  या पदासाठी उमेदवार आयटीआय ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण असावा व दहावी उत्तीर्ण असावा.

9. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी पाच जागा आहेत

 

हे पण वाचा:- Mpsc Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती जाहीर वाचा सविस्तर जाहिरात

 

वयोमर्यादा:- वयोमर्यादा संबंधित जाहिरात वाचून त्यानुसार खात्री करून अर्ज करा.

 

फी:- खुल्या प्रवर्गात उमेदवारासाठी 590 एवढे राहील व मागास प्रवर्गातील प्रवर्गासाठी 295 एवढी राहील

हे शुल्क आरटीजीएस पद्धतीने भरावी लागणार आहे याबाबत संबंधित माहिती खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये दिलेले आहे ती वाचून त्यानुसार भरावी.MSRTC Bharti 2024

 

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख:-  दिनांक 7 मार्च 2024 असेल या तारखेपूर्वीच अर्ज स्वीकारले जातील.

 

अधिकृत वेबसाईट

जाहिरात येथे पहा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा