महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनी अंतर्गत विविध पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित !! MSEB Bharti 2023

MSEB Bharti 2023

 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्या अंतर्गत सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.MSEB Bharti 2023 तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे यामध्ये विविध पदासाठी विविध पात्रता दिलेले आहे ती पात्रता तपासून योग्य पदासाठी अर्ज करायचा आहे.


या भरती MSEB Bharti 2023 प्रक्रिया अंतर्गत विद्युत सहाय्यक पदासाठी 5347 जागा आहेत व यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत,.

 

जाहिराती बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे

पदाचे नाव:-   सहाय्यक विद्युत

प्रवर्गानुसार जागेची संख्या

  1. अनुसूचित जाती 673
  2. अनुसूचित जमाती 491
  3. विजा 150
  4. भटक्या विमुक्त जमाती ब १४५
  5. भटक्या विमुक्त जमाती 196
  6. भटक्या जमाती ड 108
  7. वि.मा.प्र 108
  8. इ.मा.व 895
  9. आ.दु.ग 500
  10.  खुला प्रवर्ग 2081

 

शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी , बारावी यामध्ये उत्तीर्ण असावा.

2. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीस तंत्रिका तंत्र अथवा सेक्टर ऑफ एक्सल व्यवसायासाठी दिले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रश्न मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाची पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

 

वयोमर्यादा

1. उमेदवार किमान 18 वर्षे पूर्ण केलेला असावा व कमाल 27 वर्ष इतक्या वर्षाचा असावा.

2. मागासवर्गीय प्रवर्गासाठी व आर्थिक दृष्ट्या घटकातील उमेदवारा करिता पाच वर्ष सवलत राहील.

3. दिव्यांग व माजी सैनिक यांच्यासाठी 45 वर्ष एवढे राहील.

4. खेळाडू व अनाथ उमेदवारासाठी पाच वर्ष सवलत राहील.

 

वेतन

1. प्रथम वर्षासाठी उमेदवारास 15000 एवढे असेल.

2. द्वितीय वर्ष साठी 16000 एवढे असेल.

3. तृतीय वर्ष साठी 17000 एवढे असेल

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.job24hrupdate.com visit दया.

 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा शुल्क :-  खुला प्रवर्ग 250 मागासवर्गीय व इतर 125 रुपये

परीक्षा ऑनलाईन पद्धतीने :-  फेब्रुवारी किंवा मार्च 2023 मध्ये होईल

अद्याप पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली नाही सुरुवात होतात तारीख अपलोड केली जाईल

MSEB bharti 2023

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे :- क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे:-  क्लिक करा

 

 

Maharashtra State Electricity Board is conducting the recruitment process for the post of Assistant. MSEB Bharti 2023 though eligible candidates have to apply in this various qualifications are given for various posts check the eligibility and apply for the right post.

 

Under this recruitment MSEB Bharti 2023 process there are 5347 vacancies for the post of Electrical Assistant and online applications are invited from eligible candidates.

 

age limit

1. Candidate should have completed minimum 18 years and maximum age should be 27 years.

2. There will be relaxation of five years for candidates belonging to backward class and economically disadvantaged category.

3. 45 years will remain for disabled and ex-servicemen.

4. There will be a relaxation of five years for athletes and orphan candidates.

 

Salary

1. 15000 per candidate for first year.

2. 16000 for the second year.

3. 17000 for third year

 

विद्यार्थी मित्रांनो मी एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे त्यावरती महाराष्ट्रात व भारतातील सर्व नोकरी बाबतची माहिती व इतर माहिती दिली जाते त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकतात व माहिती मिळू शकतात

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा