MSAMB Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य कृषी पवन मंडळ अंतर्गत रिक्त पदाकरिता पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

 


MSAMB Bharti 2024 :- महाराष्ट्र राज्य कृषी पवन मंडळ अंतर्गत विधी अधिकारी व सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज हे ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने उमेदवार करू शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

 

MSAMB Bharti 2024
MSAMB Bharti 2024

एकूण जागा :- 04

 

पदाचे नाव

1. विधी अधिकारी

2. सहाय्यक विधी अधिकारी

 

शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार हा कायदेविषयक व विधी पदवीधर असावा अथवा विधी अधिकारी या पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

हे पण वाचा:Mpsc recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत 378 जागेसाठी भरती अर्ज करायला विसरू नका ?

 

अर्ज करण्याचा संपूर्ण पत्ता :- पवन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तिसरा मजला नवीन मध्यवर्ती इमारत बी जे रोड पुणे

 

वरील पदा करता अर्ज करताना उमेदवारांनी ऑनलाइन जर अर्ज करायचा असेल तर ईमेल द्वारे आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा असेल तर त्या संबंधित ऑफिसला जाऊन करावा लागेल अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जाहिरात व्यवस्थित वाचावी व त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्जामध्ये दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक :- 29 फेब्रुवारी 2024 आहे

 

जाहिरात येथे पहा

 

जाहिरात सविस्तर वाचा

 

अधिकृत वेबसाईट

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा