Mpsc Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती जाहीर वाचा सविस्तर जाहिरात

Mpsc Recruitment:- महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत mpsc recruitment 2024 अर्ज करण्याची सुरुवात दिनांक एक मर्च 2024 रोजी व अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 ही आहे.


 

एकूण रिक्त जागा:-  39

पदाचे नाव व पात्रता:- सहयोगी प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ 

शैक्षणिक पात्रता:- ही उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिराती वरती क्लिक करून त्यामध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता सविस्तर वाचून घ्यावी व त्यानुसार अर्ज करावा.

हे पण वाचा:- indian post recruitment | भारतीय डाग विभागाअंतर्गत भरती आजच करा अर्ज !

वयोमर्यादा:- अर्ज करणारा उमेदवार हा किमान 18 वर्षे ते कमाल 45 वर्ष या वयोगटातील असावा.

फी:- राखीव प्रवर्गासाठी 719 रुपये एवढी फीस राहील.

व मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि दिव्या उमेदवारासाठी 449 रुपये फीस राहील.

अर्ज करण्याची सुरुवात:-  दिनांक 01 मार्च 2024 आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  दिनांक 21 मार्च 2024

 

इतर माहिती

  • उमेदवारांनी दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचावी त्यानुसार अर्ज करावा.
  • जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन जाहिरात पहावी.
  • अर्ज हा वेळेच्या अगोदर भरणे बंधनकारक असेल.mpsc recruitment 2024 

हे पण वाचा:- SSC Selection Posts Bharti 2024| स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 2049 पदासाठी पद भरती पहा सविस्तर.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात येथे पहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आमच्या वेबसाईटला भेट द्या

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा