Mpsc recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत 378 जागेसाठी भरती अर्ज करायला विसरू नका ?

 


Table of Contents

Mpsc recruitment 2024 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे या भरती प्रक्रियेमध्ये 378 जागा भरण्यात येणार आहे सदर उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

Mpsc recruitment 2024
Mpsc recruitment 2024

 

एकूण जागा :- 378

 

पदाचे नाव व पदानुसार जागा

1. प्राध्यापक या पदासाठी 32 जागा

2. सहयोगी प्राध्यापक या पदासाठी 46 जागा

3. सहाय्यक प्राध्यापक / ग्रंथपाल / शारीरिक शिक्षक संचालक 214 जागा.

4. अधिव्याख्याता या पदासाठी 86 जागा.

 

शैक्षणिक पात्रता

1. पद क्रमांक 01 साठी उमेदवार PHD , SCI मान्यताप्राप्त किंवा किमान दहा वर्षे संशोधन प्रकाशने तसेच दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.Mpsc recruitment 2024

2. पद क्रमांक 02 साठी उमेदवार पीएचडी तसेच 55% गुणासह पदव्युतर पदवी SCI/ UGC/ALCTC मान्यताप्राप्त जनरलस मधील किमान सात वर्षे संशोधन प्रकाशने तसेच किमान आठ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

3. पद क्रमांक 03 साठी उमेदवार 55% गुणासह पदवी तर पदवी किंवा शारीरिक शिक्षण आणि क्रीडा अथवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान लायब्ररी इन्फॉर्मेशन किंवा डॉक्युमेंतशन विज्ञान मध्ये पदवी तसेच नेट सेट  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4.पद क्रमांक 04 साठी उमेदवार संबंधित विषयांमध्ये किमान दुतीय श्रेणीमध्ये पदवी तसेच बीएड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- Jalsandharan vibhag Bharti 2024 | मृद व जलसंधारण विभागात रिक्त पदाची भरती नोकरीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा

फी

1 . पद क्रमांक एक आणि दोन करिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 719 रुपये

मागासवर्गीय अनाथ दिव्यांग तसेच आदुग प्रवर्ग करतात 449 रुपये एवढी राहील.

2. पद क्रमांक तीन आणि चार करिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 394 रुपये Mpsc recruitment 2024

मागासवर्गीय अनाथ दिव्यांग तसेच आदुग प्रवर्गातील उमेदवारांकरिता 394 रुपये एवढी असेल.

 

हे पण वाचा: India post Bharti 2024| पोस्ट ऑफिस भरती दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आजच अर्ज करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 फेब्रुवारी 2024

 

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याकरिता :- 14 फेब्रुवारी 2024

 

जाहिरात पहा 

ऑनलाइन अर्ज करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा