Mpsc recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या 66 जागांसाठी व 11 पदासाठी असलेला पदाची शैक्षणिक पात्रता जाणून घ्या?

Mpsc recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या 66 जागांसाठी व 11 पदासाठी असलेला पदाची शैक्षणिक पात्रता जाणून

6. पद क्रमांक 06 मधील उमेदवार रसायनशास्त्र किंवा जयवर असं शास्त्र किंवा अन्य तंत्रज्ञान किंवा अन्न आणि औषधे किंवा समतोल्यसह विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी व तीन ते पाच वर्ष अनुभव असावा.


7. पद क्रमांक 07 मधील उमेदवार पीएचडी फार्मसी मधील पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा फार्मसी मध्ये पदवी किंवा पदवी तर स्तरावर समतोल्य मान्यताप्राप्त  मधून किमान सहा संशोधन प्रकाशने व उद्योगात किमान आठ वर्षाचा अनुभव यापैकी किमान दोन वर्ष पोस्ट पीएचडी अनुभव.

8. पद क्रमांक 08 मधील उमेदवार पीएचडी फार्मसी मधील पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा फार्मसी मध्ये पदवी किंवा पदवीधर स्तरावर संतुलन आणि दहा वर्षाचा अनुभव ज्यापैकी तीन वर्ष असिस्टंट प्रोफेसर .

 

9. पद क्रमांक 09:-  B.E ,B.TECH P.HD व पंधरा वर्षाचा अनुभव.

10. पद क्रमांक 10:-  प्रथम श्रेणी B.E/ B.TECH

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा