Mpsc recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 332 जागांसाठी भरती

Mpsc recruitment 2023

Mpsc recruitment 2023 अंतर्गत ३३२ पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक प्राध्यापक महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट सहयोगी प्राध्यापक महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट सहाय्यक प्राध्यापक शासकीय फार्मसी महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट वैद्यकीय अधीक्षक गट या mpsc bharti 2023 पदासाठी भरती आयोजित करण्यात आले आहे

 

 

एकूण जागा: 266

 

पदानुसार जागा

1. सहाय्यक प्राध्यापक महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट या पदासाठी 149 जागा आहेत.

2. सहयोगी प्राध्यापक महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट या पदासाठी 108 जागा आहेत.

3. शासकीय प्राध्यापक शासकीय फार्मसी महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक 06 जागा आहेत.

4. वैद्यकीय अधीक्षक गट या पदासाठी 03 जागा आहेत.

 

शैक्षणिक पात्रता

1. सहाय्यक प्राध्यापक महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट या पदासाठी B.E / B.TECH / B.S AND M.E / M.TECH / MS

2. सहयोगी प्राध्यापक महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट या पदासाठी उमेदवार PH.D प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतोल असावे. SCI/ UGC/AICTE मान्यताप्राप्त  मधील किमान एकूण सहा संशोधने प्रकाशने व आठ वर्षाचा अनुभव.

3. सहाय्यक प्राध्यापक शासकीय फार्मसी या पदासाठी उमेदवार प्रथम श्रेणी. B.PHARM/ D. PHARM

4. वैद्यकीय अधीक्षक या पदासाठी उमेदवार MBBS व रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा किंवा पदवी.

 

वय:- उमेदवार 01 जानेवारी 2024 रोजी खालील वयोगटातील असावा.

1. पद क्रमांक 01 साठी उमेदवार 19 ते 38 वर्ष वयोगटातील असावा.

2. पद क्रमांक 02 मधील उमेदवार 19 ते 50 वर्षे वयोगटातील असावा.

3. पद क्रमांक तीन मधील उमेदवार 19 ते 38 वर्ष वयोगटातील असावा.

4. पद क्रमांक चार मधील उमेदवार 19 ते 45 वयोगटातील असावा.

 

फी

1. पद क्रमांक 01 आणि 03 मधील उमेदवार खुल्या प्रवर्गातील असेल तर 394 व मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक व अनाथ आणि दिव्या उमेदवारासाठी 294 असेल.

2. पद क्रमांक 02 आणि 04 मधील उमेदवार खुल्या प्रवर्गातील असेल तर 719 व मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि दिव्यांग असेल तर 449 रुपये एवढी असेल.

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट :-  पहा

जाहिरात पहा:- 

1. पद क्रमांक एक जाहिरात

2. पद क्रमांक 02 जाहिरात

3. पद क्रमांक 03 जाहिरात

4. पद क्रमांक 04 जाहिरात

 

ऑनलाइन अर्ज येथे करा


 

 

एकूण जागा 66. (Mpsc recruitment 2023)

पदानुसार जागा:-  सहाय्यक संचालक गट ब 02 जागा उपअभि रक्षक गट व 01 जागा , सहसंचालक सामान्य राज्यसेवा गट 04 जागा, उपसंचालक सामान्य राज्यसेवा सहाय्यक प्रारूप कार  अवर सचिव गट 03 जागा ,वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सामान्य राज्यसेवा गट 02 जागा, सहयोगी प्राध्यापक 04 जागा ,प्राध्यापक 12 जागा तंत्रशिक्षण सहसंचालक 02 जागा, सहाय्यक सचिव 02 जागा अशा एकूण 66 जागा

 

शैक्षणिक पात्रता

1. पद क्रमांक एक मधील उमेदवार वैज्ञानिक विद्यापीठाच्या भारतीय इतिहासातील डॉक्टर इंडोलॉजी किंवा पुरातन शास्त्रातील पदवी किंवा इतिहासातील पदवी पर्वतन शास्त्रातील डिप्लोमा व तीन वर्ष अनुभव.

2. पद क्रमांक दोन साठी उमेदवार कलेतील पदवी किंवा डिप्लोमा किंवा प्राणीशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र किंवा प्राचीन इतिहास किंवा प्राचीन संस्कृती किंवा मानवशास्त्र किंवा वैज्ञानिक विद्यापीठातील पुरातन शास्त्रातील पदवीधर पदवी व एक वर्षाचा अनुभव.Mpsc recruitment 2023

3. पद क्रमांक तीन साठी उमेदवार किमान 50% गुणासह सांख्यिकी किंवा बायोमेट्रिक किंवा इकॉनोमिक ट्रिक्स किंवा गणिती अर्थशास्त्रीय पदव्युत्तर पदवी व पाच वर्ष अनुभव.

4. पद क्रमांक चार साठी उमेदवार किमान 50% गुणासह सांख्यिकी किंवा बायोमेट्रिक्स किंवा ॉनिक ट्रिक्स किंवा गणितीय अर्थशास्त्रातील पदवी व तीन वर्षाचा अनुभव.

5. पद क्रमांक पाच मधील उमेदवार किमान कनिष्ठ द्राक्ष मन तीन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी किंवा तीन वर्षापेक्षा कमी नसलेल्या कालावधीसाठी कायदा आणि न्याय विभागाच्या कायद्याचे बाजूने सरकारचे अवयव सचिव किंवा संतुलन इतर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….

 

वयाची अट

1. पद क्रमांक 1, 2, 4, 6 ,10 साठी उमेदवार 19 ते 38 वर्ष वयोगटातील असावा.(mpsc bharti 2023)

2. पद क्रमांक 03 आणि पद क्रमांक 05 मधील उमेदवार 19 ते 40 वर्षे वयोगटातील असावा.

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज येथे करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा