Mahatma Phule krishi Vidyapeeth recruitment 2024 | महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध पदासाठी भरती लगेच अर्ज करा

 

Mahatma Phule krishi Vidyapeeth recruitment 2024:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या स्थापनेखाली विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर भरतीसाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.


 

पदाचे नाव व संख्या व शैक्षणिक पात्रता

1. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी एकूण 05 जागा.

शैक्षणिक पात्रता :- या पदासाठी उमेदवार M.TECH उत्तीर्ण झालेला आवश्यक आहे.

 

2. तंत्रज्ञ या पदासाठी एकूण 02 जागा

शैक्षणिक पात्रता:– या पदासाठी उमेदवार मेकॅनिकल एग्रीकल्चर मशिनरी ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण झालेला असावा.

 

3. ट्रॅक्टर मेकॅनिक सहचालक पदासाठी एकूण 02 जागा

शैक्षणिक पात्रता:- या पदासाठी उमेदवार ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

 

4. डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी दोन जागा

शैक्षणिक पात्रता:– या पदासाठी उमेदवार हे संगणक एप्लीकेशन मध्ये पदवी उत्तीर्ण झालेले आवश्यक आहेत.

 

वय

अर्ज करणारा उमेदवार हा कमाल वय 38 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे.

यामध्ये मागास प्रवर्ग उमेदवारासाठी 05 वर्ष तर इतर मागास प्रवर्गासाठी 03 वर्ष सवलत आहे.

 

हे पण वाचा आणि अर्ज करा :- GPZP Pune recruitment 2024 | दहावी पास उमेदवाराला शासकीय फोटोझिको मुद्रणालय ग्रंथागार येथे भरती

अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने असणार आहे व अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा लागेल.

 

पत्ता:- प्रोफेसर आणि प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर, एआयसीआरपी ऑन फार्म इम्पेमेंट आणि मशिनरी, डॉ. ए.एस. कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी – ४१३७२२, जि. अहमदनगर  या पत्त्यावर 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवायचे आहेत. (Mahatma Phule krishi Vidyapeeth recruitment 2024 )

 

जाहिरात पहा 

 

हे पण वाचा:- DFSL MUMBAI BHARTI 2024 | न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनायत विविध पदांसाठी भरतीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा ?

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा