Maharastra Police Bharti New Update | महाराष्ट्र पोलीस भरती या तारखेला होणार जाहिरात प्रकाशित वाचा सविस्तर

Maharastra Police Bharti New Update:- महाराष्ट्र पोलीस भरती याबाबत अधिसूचना प्रकाशित करण्याबाबत आदेश झाला आहे यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिनांक 01 मार्च 2024 या रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित करण्याबाबत सूचना देण्यात आले आहे त्यानुसार जाहिरात प्रकाशित होणार आहे या जाहिरातीमध्ये पोलीस शिपाई व चालक ही पदे  भरण्यात येणार आहेत.police Bharti 2024 


 

हा आदेश महाराष्ट्राचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार हटकर साहेब यांनी काढले आहे त्यानुसार लवकरच भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी त्या पद्धतीने तयारी करायचे आहे.

 

दिनांक 01 मार्च 2023 रोजी वर्तमानपत्रात मध्ये ही जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे.Maharastra Police Bharti New Update

ह्या जाहिरातीबद्दल जे अधिसूचना प्रकाशित करण्यात आले आहे ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही ती पाहू शकता

 

अधिसूचना पहा

 

 

हे पण वाचा:- Indian Forest Service Recruitment| भारतीय वन सेवा अंतर्गत पदभरती लवकर अर्ज करा

 

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा