Maharashtra police bharti | महाराष्ट्र पोलीस दलात 17471 जागांचा शासन निर्णय जाहीर सविस्तर माहिती पहा

Maharashtra police bharti: महाराष्ट्रातील उमेदवारासाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 17471 जागांसाठी भरती होणार आहे .

Maharashtra police bharti:- महाराष्ट्र राज्यातील सन 2022 व सन 2023 या वर्षातील दिनांक 31 12 2013 अखेरपर्यंतची शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पद भरती निर्बंध उत्सव देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.

शासन निर्णय पहा

या भरती प्रक्रियेमध्ये 31 12 2013 अखेरपर्यंतचे राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखाला पोलीस शिपाई पोलीस ब्रँडसमन पोलीस चालक शस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशा एकूण 17471 पदासाठी भरती आयोजित करण्यात येणार आहे


 

शासन निर्णय सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करून तुम्ही वाचू शकता

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा