Maharashtra police Bharti| रायगड पोलीस दलात 391 जागाची भरती पहा सविस्तर जाहिरात

 


Maharashtra police Bharti:- रायगड जिल्हा पोलीस आस्थापने अंतर्गत 391 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची सुरुवात दिनांक पाच मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या दरम्यान आहे.Maharashtra police Bharti

 

एकूण जागा:-  391

 

पदाचे नाव:–  पोलीस कॉन्स्टेबल

 

प्रवर्गानुसार जागा

 • अनुसूचित जातीसाठी 47 जागा
 • अनुसूचित जमातीसाठी 27 जागा
 • वि .जा अ यासाठी 08 जागा
 • भ.ज.ब  या प्रवर्गासाठी 08 जागा.
 • भ.ज.क या प्रवर्गासाठी 14 जागा
 • भ.ज.ड या प्रवर्गासाठी 05 जागा
 • वि.मा.प्र या प्रवर्गासाठी 06 जागा
 • इ. मा. व या प्रवर्गासाठी 59 जागा.
 • SEBE या प्रवर्गासाठी 40 जागा
 • EWS या प्रवर्गासाठी 49 जागा
 • खुला या प्रवर्गासाठी 128 जागा

 

अशा एकूण 391 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले आहे

 

 

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार हा बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा.Maharashtra police Bharti

 

वयोमर्यादा:- खुल्या प्रवर्गातील उमेदवार चे वय किमान 18 ते कमाल 38 वर्षे वयोगटातील असावे व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे यांच्या दरम्यान असावे.

 

हे पण वाचा:- Maharashtra police Bharti | महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई पदाच्या एकूण 8784 जागांसाठी भरती वाचा सविस्तर

फी:- खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता 450 एवढी फीस असेल तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराकरिता 350 रुपये एवढी फीस असेल.Maharashtra police Bharti

 

अर्ज करण्याची सुरुवात :: दिनांक पाच मार्च 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येईल.

 

 

 

 

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ऑनलाइन अर्ज करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा