Maharashtra police bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरतीचे ऑनलाईन आवेदन करण्याची तारीख जाहीर वाचा सविस्तर

 


Maharashtra police bharti 2024:- महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिये बाबत वर्तमानपत्र जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे ते जाहिरात दिनांक 1 मार्च 2024 रोजी प्रकाशित केले जाणार आहे त्यानुसार ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख व इतर माहिती खालील दिलेल्या प्रमाणे असेल.

Maharashtra police Bharti 2024
Maharashtra police Bharti 2024

 

  • महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापने वरील पदे संगणकीय प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येते.

हे पण वाचा:- Central Bank of India recruitment 2024| सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापने अंतर्गत 3000 जागांसाठी भरती असा करा अर्ज

संगणकीय प्रणाली द्वारे स्वीकारण्याचा दिनांक 5 मार्च 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 या दरम्यान असेल. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र पोलीस च्या अधिकृत वेबसाईटवर दिली जाईल ती वेबसाईट खालील प्रमाणे असेल Maharashtra police bharti 2024 www.mahapolice.gov.in किंवा या वेबसाईटवर policerecruitment2024.mahait.org यावरती उमेदवाराच्या माहितीकरता प्रकाशित केले जाईल.

 

उमेदवाराला अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर:-  policerecruitment2024.mahait.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

वर्तमानपत्रातील जाहिरातीतील प्रकाशित होणारा मजकूर:-  खालील प्रमाणे

  • उमेदवार हा एका जिल्ह्यातच अर्ज करू शकतो
  • सर्व जिल्ह्यातील परीक्षा एका दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
  • या भरती प्रक्रियेमध्ये अगोदर शारीरिक चाचणी होणार आहे.
  • शारीरिक चाचणी ही 50 गुणाची असणार आहे .
  • शारीरिक चाचणी झाल्यानंतर 1: 10 या रेशोप्रमाणे लेखी परीक्षेसाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे.maharastra police recruitment 2024 

 

जाहिरातीत प्रसिद्ध होणारा मजकूर पहा

 

महाराष्ट्र पोलीस च्या प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा  https://chat.whatsapp.com/Cm2a9Oyv5XSCEVm2fVtDEK किंवा  वेबसाईटवर https://www.job24hrupdate.com जाऊन पहा.Maharashtra police bharti 2024

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा