Maharashtra police Bharti | महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई पदाच्या एकूण 8784 जागांसाठी भरती वाचा सविस्तर

 


Maharashtra police Bharti:- महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 87 84 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत या भरती प्रक्रियेत खालील प्रमाणे जिल्ह्यानुसार जागा दिले आहेत त्या पहा. या जाहिरातीची सविस्तर PDF तुम्हाला लवकरच अपलोड करून मिळेल.Maharashtra police Bharti

 

एकूण जागा:-  8784

पदाचे नाव :- पोलीस कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार हा बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा:-  खुल्या प्रवर्गातील उमेदवार चे वय किमान 18 ते कमाल 38 वर्षे वयोगटातील असावे व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे यांच्या दरम्यान असावे

 

फी:- खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता 450 एवढी फीस असेल तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराकरिता 350 रुपये एवढी फीस असेल.Maharashtra police Bharti

 

जिल्ह्यानुसार जागाची यादी व संख्या

 • पोलीस शिपाई छत्रपती संभाजी नगर लोहमार्ग 80 जागा
 • पोलीस शिपाई चालक रायगड  31 जागा
 • पुणे ग्रामीण 448 जागा
 • चालक पुणे ग्रामीण 48 जागा.
 • पोलीस शिपाई चालक सिंधुदुर्ग 24 जागा
 • पोलीस शिपाई सिंधुदुर्ग 118 जागा.
 • लोहमार्ग पोलीस शिपाई मुंबई 51 जागा
 • पोलीस शिपाई चालक पुणे लोहमार्ग 18 जागा
 • पोलीस शिपाई पुणे लोहमार्ग 50 जागा
 • पोलीस शिपाई चालक ठाणे शहर 20 जागा
 • पोलीस शिपाई पालघर 59 जागा
 • पोलीस शिपाई चालक रत्नागिरी 21 जागा
 • पोलीस शिपाई रत्नागिरी 149 जागा
 • लोहमार्ग पोलीस शिपाई चालक चार जागा मुंबई
 • पोलीस शिपाई नवी मुंबई 185 जागा
 • पोलीस शिपाई ठाणे शहर 666 जागा
 • पोलीस शिपाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 126 जागा.
 • पोलीस शिपाई जालना 102 जागा.
 • पोलीस शिपाई चालक जालना 23 जागा
 • पोलीस शिपाई छत्रपती संभाजीनगर 212 जागा.
 • कारागृह शिपाई छत्रपती संभाजी नगर 315 जागा
 • पोलीस शिपाई चालक बीड पाच जागा
 • पोलीस शिपाई बीड 165 जागा.
 • पोलीस शिपाई लातूर 44 जागा
 • पोलीस शिपाई चालक लातूर 20 जागा
 • पोलीस शिपाई परभणी 111 जागा
 • पोलीस शिपाई चालक परभणी 30 जागा
 • पोलीस शिपाई नांदेड 134 जागा.
 • पोलीस शिपाई काटोल एस आर पी एफ 86 जागा.
 • पोलीस शिपाई अमरावती शहर 74 जागा
 • पोलीस शिपाई वर्धा 20 जागा
 • पोलीस शिपाई चंद्रपूर 146 जागा
 • पोलीस शिपाई भंडारा 60 जागा.
 • पोलीस शिपाई गोंदिया 110 जागा.
 • पोलीस शिपाई गडचिरोली 742 जागा.
 • पोलीस शिपाई चालक गडचिरोली दहा जागा.
 • पोलीस शिपाई नाशिक शहर 118 जागा.
 • पोलीस शिपाई नागपूर ग्रामीण 124 जागा.
 • पोलीस शिपाई अहमदनगर 25 जागा.
 • पोलीस शिपाई दौंड एस आर पी एफ 224 जागा.
 • पोलीस शिपाई चालक अहमदनगर 39 जागा.
 • पोलीस शिपाई जळगाव 137 जागा.
 • पोलीस शिपाई सोलापूर ग्रामीण 85 जागा.
 • पोलीस शिपाई चालक सोलापूर ग्रामीण नऊ जागा.
 • पोलीस शिपाई मुंबई शहर 2572 जागा.
 • कारागृह शपाई दक्षिण विभाग मुंबई 717 जागा
 •  पोलीस शिपाई हिंगोली 222 जागा.
 • पोलीस शिपाई एस आर पी एफ कुसडगाव 83 जागा.

अशा सर्व जिल्ह्याच्या मिळून 8784 जागांची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली.Maharashtra police Bharti

 

हे पण वाचा:- indian post recruitment | भारतीय डाग विभागाअंतर्गत भरती आजच करा अर्ज !

 

अर्ज अर्ज करण्याची सुरुवात :: दिनांक पाच मार्च 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येईल.

 

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 पोलीस भरती बाबत इतर अपडेट साठी आमच्या www.job24hrupdate.com  या वेबसाईटला व्हिजिट करा Maharashtra police Bharti

 

ही जाहिरात आपल्या मित्राला नक्की शेअर करा

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा