Maharashtra Nagar Parishad Bharti 2023! महाराष्ट्र नगरपरिषद अंतर्गत विविध पदाची भरती ?

 


Table of Contents

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 अंतर्गत स्थापत्य अभियंता विद्युत अभियंता संगणक अभियंता पाणीपुरवठा ड्रेनेज आणि स्वच्छता अभियंता लेखापरीक्षक लेखापाल कर मूल्यांकन आणि प्रशासकीय अधिकारी अग्निशामक अधिकारी आणि स्वच्छता अधिकारी पदासाठी भरती जाहीर केली आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

Maharashtra state director of municipal administration Maharashtra municipal corporation service and Maharashtra municipal council recruitment 2023 has  announced for the post of civil engineer/ electrical engineer /computer engineer/ water supply drainage/  and sanitation  engineer /auditor accountant/ tax assessors and administration officer /fire officer and sanitation officer for post through online mode. Application are to be submitted

 

एकूण जागा:-  1782

 

पदाचे नाव व जागा(Maharashtra Nagar Parishad Bharti 2023)

1. स्थापत्य अभियंता गट कर या पदासाठी 291 जागा आहेत.

2. विद्युत अभियंता गट क या पदासाठी 48 जागा आहेत.

3. संगणक अभियंता गट क या पदासाठी 45 जागा आहेत.

4. पाणीपुरवठा व जल  व स्वच्छता अभियान गट क  या पदासाठी 65 जागा आहेत.

5. लेखापरीक्षक लेखापाल गटकळ या पदासाठी २४७ जागा आहेत.

6. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क या पदासाठी 579 जागा आहेत.

7. अग्निशामक अधिकारी गट क या पदासाठी 372 जागा आहेत

8. स्वच्छता निरीक्षक गट क या पदासाठी 35 जागा आहेत.

 

अशा एकूण 1782 जागांसाठी भरती आहे.

 

शैक्षणिक पात्रता

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

1. स्थापत्य अभियंता गट क या पदासाठी उमेदवार सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व MSCIT किंवा समतुल्य असावा.

2. विद्युत अभियंता गट क या पदासाठी उमेदवार  इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग डिप्लोमा व MSCIT किंवा समतुल्य असावा.

3. संगणक अभियंता गट क या पदासाठी उमेदवार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व MSCIT  किंवा        समतुल्य असावा.

4. पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता गट क या पदासाठी उमेदवार मेकॅनिकल पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा व MSCIT  किंवा समतुल्य असावा.

5. लेखापरीक्षक लेखापाल गट क या पदासाठी उमेदवार BCOM व MSCIT किंवा समतुल्य  असावा.

6. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी व MSCIT किंवा समतुल्य  असावा.

7. अग्निशामक अधिकारी गट क या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी /अग्निशामक केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूर उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि  प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम पुस्तक म्हणून उत्तीर्ण झालेला असावा व MSCIT धारण केलेला असावा.

8. स्वच्छता निरीक्षक गट क या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी व स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा केलेला असावा.

 

वय

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

1. 20 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवार किमान 21 ते कमाल 38 वर्ष या वयोगटातील असावा.

2. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व अनाथ व आ दु घ या प्रवर्गासाठी 05 वर्ष सवलत राहील.

 

फी

1. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 1000 एवढी राहील.

2. मागासवर्गीय अनाथ व या प्रवर्गासाठी 900 रुपये राहील.

 

नोकरी ठिकाण:-  संपूर्ण महाराष्ट्र असेल

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे :- क्लिक करा

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे:-  क्लिक करा.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे :-  क्लिक करा

 

परीक्षेचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी इथे :- क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  दिनांक 20 ऑगस्ट 2023 असेल

 

Total post:-  1782

Post name and vacancies.

1. There are 291 vacancies for the post of civil engineering group tax

2. There are 48 vacancies for the post of electrical engineering group C

3. There are 45 vacancies for the post of computer engineering group C.

4. There are 65 seats for the post of water supply and sanitation engineer group C should possess diploma in mechanical environmental engineering and MSCIT or equivalent

5 candidates for the post of auditor accountant group she should process BCOM and MSCIT or equivalent .

6 candidates for the post of tax assessment and administrative officer group c should have graduation in any discipline and MSCIT or equivalent

7. Candidates for the post of fire officer group c should have passed a degree fire centre officer and training trainer courses Nagpur in any branch of sub local officer and fire prevention officer course book and should have passed MSCIT

8. Candidate of the post of sanitary inspector group C should have degree in any discipline and diploma in sanitary inspector.

 

Age

1. Candidates should be between minimum 21 years and maximum 38 year as on 20 August 2023

2. There will be 5 years relaxation of scheduled caste schedule tribes and other .

 

Fee

1. 1000 will remain of open category candidate.

2. Backward cast or orphans and for this category with remain rs 900

 

Job location:-  all over Maharashtra will be

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

To view the official website :- click here

 

Click here to :- view advertisement

 

To apply online:-  click here 

 

To view the exam syllabus :- click here

 

Last date of apply online date will be 20 August 2023

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा