Mahagenco Akola Bharti 2024| अकोला येथे महानिर्मिती आस्थापनेअंतर्गत रिक्त पदाची भरती अर्ज करा

Mahagenco Akola Bharti 2024:- अकोला येथे असलेल्या महानिर्मिती केंद्रामध्ये शिकवू उमेदवार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्र सह ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.


 

एकूण जागा:-  04 आहेत.

पदांची नावे:- मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअर

 

शैक्षणिक पात्रता:– अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधारण किंवा पदविका उत्तीर्ण असावा.

 

नोकरीचे ठिकाण:-  अकोला असेल

 

वयोमर्यादा:- अर्ज करणारा उमेदवार किमान 18 ते कमाल 38 वर्षे वयोगटातील असावा.

अर्ज करण्याची पद्धती :- ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्यानुसार उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- मुख्य अभियंता यांचे कार्यालय औष्णिक विद्युत केंद्र पारस ता बाळापुर जिल्हा अकोला 444209 येथे पाठवणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आहे या तारखेच्या आत मध्ये अर्ज करणे बंधनकारक आहे.या तारखेनंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

 

इतर माहिती

  • अर्ज करताना उमेदवारांनी  फॉर्ममध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात व्यवस्थित वाचावी व त्यानंतरच अर्ज भरावा.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा व त्यामध्ये संबंधित जाहिरात दिलेली आहे ती पण व्यवस्थित वाचावी.Mahagenco Akola Bharti 2024

 

जाहिरात येथे पहा.

 

अधिकृत वेबसाईट

 

PDF

 

 नोकरी संबंधित जाहिरातीसाठी आमच्या वेबसाईटला www.job24hrupdate.com भेट दया करा.

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा