MAFSU RECRUITMENT 2024| महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात भरती सुरू पहा सविस्तर जाहिरात

MAFSU RECRUITMENT 2024:- महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथे असलेल्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 64 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.


 

एकूण जागा:-  64 आहेत.

 

पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक आणि समक्ष इतर पदे

 

वयोमर्यादा:- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

 

शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही खाली दिलेल्या जाहिरातीत पहावी.

फी:- सर्वसाधारण उमेदवारासाठी 1500 रू  शुल्क राहील व इतर प्रवर्गासाठी 750 रुपये एवढे शुल्क राहील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 15 मार्च 2024 असेल या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- निर्बंधक महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ फुटाला तलाव रोड नागपूर 440001 या पत्त्यावर पाठवायचा आहे.MAFSU RECRUITMENT 2024

हे पण वाचा:- Central railway Solapur Bharti 2024| सोलापूर मध्ये रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 622 पदाची भरती !

 

इतर माहिती:- 

  • अर्ज हा उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचावी व त्यानुसार पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करावा.
  • खाली व्यवस्थित या भरती प्रक्रियेची जाहिरात दिलेली आहे ती वाचा.MAFSU RECRUITMENT 2024

 

जाहिरात पहा

अधिकृत वेबसाईट

PDF 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा