krishi Vidyapeeth Akola recruitment 2023! डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत पदाकरिता भरती सुरू!


विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे त्या विद्यापीठांतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संशोधन सहयोगी आणि संगणक ऑपरेटर पदाच्या चार जागांसाठी मुलाखत घेण्यात येणार आहे ही मुलाखत दिनांक 30 जून 2023 या दिवशी घेण्यात येणार आहे.

Krishi Vidyapeeth Akola recruitment मुलाखती निवड होणाऱ्या उमेदवारास वेतन व इतर बाबी मिळणार आहे या भरती प्रक्रिया मध्ये एकूण चार रिक्त जागा साठी मुलाखत घेण्यात येत आहे. अर्ज करण्याचा नमुना त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती दिलेला आहे व जाहिराती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरातीचा आणि अर्जाचा नमुना पाहणे आवश्यक आहे त्यानुसारच अर्ज करावयाचा आहे तरी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे. उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे krishi Vidyapeeth Akola recruitment

 

Krishi Vidyapeeth Akola recruitment
Krishi Vidyapeeth Akola recruitment

 

(Krishi Vidyapeeth Akola recruitment) पद संख्या :-  04

पदाचे नाव:- संशोधन सहयोगी आणि संगणक ऑपरेटर

पदानुसार संख्या

1. संशोधन सहयोगी या पदाकरिता 02 जागा आहेत.

2. संगणक ऑपरेटर या पदाकरिता 02 जागा आहेत.

 

Krishi Vidyapeeth Akola recruitment  (शैक्षणिक पात्रता)

1. संशोधन सहयोगी या पदाकरिता उमेदवार हा संबंधित विषयात किंवा MSC किंवा PHD उत्तीर्ण असावा. उमेदवार संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे व उमेदवारांनी MSCIT  उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

2. संगणक ऑपरेटर या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण झालेला असावा व त्याचा मराठी टंकलेखनाचा वेग मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट  व इंग्लिश साठी 40 शब्द प्रति मिनिट असावा. व सोबत MSCIT  चे प्रमाणपत्र  असणे आवश्यक.

महत्वाची माहिती

1.अर्ज  हा OFFLINE पद्धतीने करावयाचा आहे

2. उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शुल्क नाही.

3. नोकरी ठिकाण अकोला व नागपूर असेल

4. निवड पद्धत :- उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

उमेदवाराकडे krishi Vidyapeeth Akola recruitment साठी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे

1. जन्म तारखेचा दाखला

2. दहावी शाळा सोडल्याचा दाखला.

3. इतरत्र पुढे नोकरीच असल्यावर ना हरकत प्रमाणपत्र

4. काम केल्याचा अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र.

5. शैक्षणिक पात्रता धारण केलेली बारावी पासून पीएचडी पर्यंत संपूर्ण कागदपत्रे.

वेतन:-

1. संशोधन सहयोगी M.SC – 49000 रू व PHD:-  54000 रू येवढे राहील

2. संगणक ऑपरेटर:- 26000 रू येवढे राहील.

 

 

अर्ज करण्याची प्रक्रिया :-  दिनांक 21 जून 2023 पासून सुरू

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- दिनांक 30 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.

मुलाखतीची तारीख :- उमेदवाराची मुलाखत दिनांक 30 जून 2023 रोजी घेतली जाईल.

मुलाखतीचे ठिकाण:- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रमुख विभाग कीटकशास्त्र अकोला.

Krishi Vidyapeeth Akola recruitment यांच्या काही महत्त्वाच्या सूचना

1. उमेदवाराला अर्ज करताना पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी दिलेल्या अधिकृत स्थळावरील फॉर्म डाऊनलोड करून तोच भरावा दुसरा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

2. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे केली जाईल.

3. सदर भरती प्रक्रियेची मुलाखत ही दिनांक 30 जून 2023 रोजी आयोजित केलेली आहे.

4. उमेदवार आणि दिनांक 30 जून 2023 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मूळ कागदपत्राच्या छायांकित तसेच मूळ कागदपत्रासह मुलाखतीच्या ठिकाणी हजर राहतील.

5. जो उमेदवार दुपारी बारानंतर मुलाखतीसाठी हजर होईल त्या उमेदवाराची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही व मुलाखत तिला परवानगी दिली जाणार नाही.

6. उमेदवाराच्या विनंतीनुसार मुलाखतीच्या तारखे मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही .

7. जे उमेदवार मुलाखतीला हजर राहणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही त्यांनी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे

खाली दिलेल्या लिंक क्लिक करून माहिती मिळू शकता

Dr Punjab Rao Deshmukh krishi Vidyapeeth recruitment

अधिकृत वेबसाईट:-  www.pdkv.ac.in

अर्ज नमुना इथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Dr Punjab Rao Deshmukh krishi Vidyapeeth recruitment 2013 candidates good news

PunjabRao Deshmukh Krishi Vidyapeeth) Post No. :-  04

Post Name:– Research Associate and Computer Operator

Number by post

1. There are 02 vacancies for the post of Research Associate.

2. There are 02 vacancies for the post of Computer Operator.

Dr Punjab Rao Deshmukh Krishi Vidyapeeth (Educational Qualification)

1. Candidates for the post of Research Associate should have passed MSC or PHD in relevant discipline.  Candidates must be computer literate and candidates must have MSCIT pass certificate.

2. Candidates for the post of Computer Operator should have passed from a recognized university in any stream and their Marathi typing speed should be 30 words per minute for Marathi and 40 words per minute for English.  And must have certificate of MSCIT along with it.

Important information ( krushi Vidyapeeth Akola recruitment 

1. Application is to be done in OFFLINE mode

2. There is no fee of any kind to the candidate.

3. Place of employment will be Akola and Nagpur

4. Selection Method :- Candidates will be selected through Interview.

Documents required for the interview with the candidate

1. Certificate of Date of Birth

2. 10th School Leaving Certificate.

3. No Objection Certificate on further employment elsewhere

4. Experience certificate if working experience.

5. Complete documents from 12th to PhD holding educational qualification.

Application Process :- Starting from 21st June 2023

Last Date to Apply :– 30 June 2023 will be the last date to apply.

Date of Interview :- Candidate will be interviewed on 30th June 2023.

Venue of Interview:- Punjabrao Deshmukh Agricultural University Head Department of Entomology Akola.

Some Important Notices (krishi Vidyapeeth Akola recruitment)

1. While applying the candidate should download the form from the official site provided by Panjabrao Krishi Vidyapeeth Akola and fill the same form no other form will be accepted.

2. In this recruitment process the candidate will be selected through interview.

3. Interview for the said recruitment process is held on 30th June 2023.

4. Candidates will appear at the interview venue on 30th June 2023 at eleven o’clock in the morning along with the photocopy of the original document as well as the original document.

5. Any candidate who appears for interview after 12 noon will not be entertained and interview will not be allowed.

6. No change will be made in the interview date at the request of the candidate.

7. Candidates who will attend the interview will not be given any kind of travel allowance and must attend at their own expense

You can get information by clicking the link given below

Apply offline 

Krishi Vidyapeeth Akola recruitment

Official Website:- www.pdkv.ac.in

Click here for application form

Click here to view the ad

Join WhatsApp group for similar information

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा