Kisan Tractor Yojana Apply 2023| किसान ट्रॅक्टर योजना ऑनलाइन अर्ज ?

Pm Kisan doctor Yojana 2023 registration | प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना ऑनलाइन अर्ज | kisan Tractor Subsidy Yojana | Pm Tractor Yojana State Application Form | Tractor Yojana Apply Online

Pantpradhan Kisan tractor Yojana: 


ज्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर केंद्र सरकार द्वारे त्यावर 50 टक्के सबसिडी देत आहे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करताना घ्यावा केंद्र सरकार या ट्रॅक्टर योजनेला सबसिडी देत आहे. या योजनेद्वारे शेतकरी कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकतो तो पण अर्ध्या किमतीमध्ये याची पूर्ण माहिती Kisan tractor Yojana 2023 24 online apply, या योजनेची सर्व माहिती खाली दिली आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आवेदन करताना दिलेल्या सर्व प्रोसेस फॉलो करावी लागेल.

 

 

 

पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2023

जसे की तुम्हाला माहित आहे शेतकऱ्यांना शेती करताना डॉक्टरची आवश्यकता लागते . परंतु देशात असे शेतकरी आहेत ज्यांची आर्थिक स्थिती खराब असल्याने ते ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना ट्रॅक्टर भाड्याने घ्यावा लागतो व शेतीतली कामे करावी लागतात या समस्या दूर करण्यासाठी व शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी केंद्र सरकारने किसान ट्रॅक्टर योजना आणली आहे केंद्र सरकार द्वारे पीएम किसान ट्रॅक्टर योजना (pm kisan Tractor Yojana Benefits) या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 50 टक्के सवलत दिली जात आहे.

 

 

 

शेतकऱ्यांना शेती करताना विविध अवजाराची गरज असते आणि त्या अवजार वापरण्यासाठी ट्रॅक्टरची गरज असते त्यासाठी शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही सबसिडी योजना प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना (pm Kisan tractor Yojana) या योजनेद्वारे दिली जात आहे.

 

 

Pm kisan Tractor Yojana साठी पात्रता

 1. शेतकऱ्याकडे पहिला ट्रॅक्टर नसला पाहिजे
 2. शेतकऱ्याकडे शेती करण्यायोग्य जमीन असली पाहिजे
 3. पीएम ट्रॅक्टर योजना ही लहान शेतकऱ्यांसाठी आहे.
 4. ह्या योजनेमध्ये शेतकरी केवळ एका वेळेस या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
 5. एका कुटुंबातील केवळ एक व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
 6. शेतकरी या योजनेसाठी केवळ एक ट्रॅक्टर सबसिडी साठी पात्र असेल.

 

 

प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • राशन कार्ड
 • निवास प्रमाणपत्र
 • पॅन कार्ड
 • बँक पासबुक
 • ड्रायव्हिंग लायसन
 • जमिनीचे सात बारा आणि आठ अ चा उतारा
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईज फोटो

 

 

या अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा

Kisan Tractor Yojana

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा