Jihla court Bharti 2024 | जिल्हा कोर्टात विविध पदे भरण्यासाठी भरती असा करा अर्ज

Jihla court Bharti 2024:- अहमदनगर जिल्हा कोर्ट अंतर्गत सफाई कर्मचारी या दोन पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले आहे तरी या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने 24 .04 .2024 या तारखेच्या अगोदर करायचा आहे करायचा आहे.


एकूण जागा:- 02

पदाचे नाव :- सफाई कर्मचारी

पात्रता:- अर्ज करणारा उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा:- ज्या दिवशी जाहिरात प्रकाशित झाले आहे त्या दिवशी उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 वर्षे वयोगटात असावे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी ही वयोमर्यादा 43 वर्षे एवढे राहील.Jihla court Bharti 2024

 

वेतन :- सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस-१ रु.१५०००-४७६००-/ अधिक नियमानुसार देय भत्ते.

 

अर्ज करण्याचा पत्ता:  प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१.

उमेदवारांना सुचना:-

1. अर्ज करण्याची पध्दत जाहिरात, अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय, अहमदनगर संकेतस्थळ https://ahmednagar.dcourts.gov.in यावर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या स्वः प्रमाणित प्रती सादर करावीत.

2. शासकीय कर्मचा-याने अर्ज कसा करावा जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या-त्या विभाग/कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी घेवूनच अर्ज करावा.

3. उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिका-यांना/कर्मचा-यांस भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल. याबाबतीत निवड समितीचा निर्णय अंतीम राहील.

4. उमेदवाराने त्याचे/तिचे अलीकडेचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावुन त्यावर स्वाक्षरी करावी.

5. दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत.

6. अर्जासोबत नमुना-अ मधील प्रतिज्ञापत्र जोडावे.

7. विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविणेत येईल.

8. अल्पसूची :- सफाईगाराच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावुन अर्हता/योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसुची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसुची जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथील सूचना फलक व Jihla court Bharti 2024

https://ahmednagar.dcourts.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करेल.

9. अशी अल्पसुची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार निवड समितीकडे राखून ठेवलेले आहेत.

 

हे पण वाचा:- SSC CHSL Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 3712 जागांसाठी भरती लवकर करा अर्ज

अर्जकरण्याची शेवटची तारीख:-दिनांक 24.04 2024 आहे.

जाहिरात येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ

अर्ज येथे डाऊनलोड करा 

Join WhatsApp groups

 

इतर माहिती
1. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.
2. पात्रता तपासून अर्ज करावा.
3. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
4. अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर माहिती भरायची आहे.
5.  अशाच नोकरी संबंधित जाहिराती पाहण्यासाठी WhatsApp group जॉईन करा.

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा