Jalsandharan vibhag Bharti 2024 | मृद व जलसंधारण विभागात रिक्त पदाची भरती नोकरीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा

 


Jalsandharan vibhag Bharti 2024:-महाराष्ट्र राज्याच्या मृद व जलसंधारण विभागात रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आले आहे त्यानुसार जलसंधारण अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Jalsandharan vibhag Bharti 2024

एकूण रिक्त 3  जागा

 

पदाचे नाव

1. जलसंधारण अधिकारी

शैक्षणिक पात्रता:- या पदासाठी उमेदवार जलसंपदा व जलसंधारण विभागातून सेवन झालेला असावा.

 

2. सहाय्यक लेखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता:- महाराष्ट्र वित्त व लेखात सेवा संवर्गातून सहाय्यक लेखाधिकारी या पदावर सेवानिवृत्त झालेला असावा.Jalsandharan vibhag Bharti 2024

हे पण वाचा:- Cibil score | कर्जाचा भरण्यात तुम्ही चुकलात तर तुमचा सिबिल स्कोर खराब राहू शकतो कशा सुधारायला घसरलेला सिबिल कोर

 

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

 

अर्ज करण्याची सुरुवात :- 9 फेब्रुवारी 2024

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 फेब्रुवारी 2024आहे

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता ;- जिल्हा जलसंधारण अधिकारी मृत व जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगर

 

जाहिरात येथे पहा

 

अधिकृत वेबसाईट

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा