ITR News आयकर भरणाऱ्यांना मोठा झटका हे काम न केल्यास दंडास जावे लागणार तुरुंगात?

itr news भरणाऱ्या काय कारवाई होऊ शकते हे खाली दिले आहे ते पहा

ITR News सरकारी किंवा निमसरकारी आणि इतर पगारदार लोकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे असे असूनही आयकर भरून शकलेले अनेक लोक आहेत अशा परिस्थितीत जर तुमचे उत्पन्न कराच्या कक्षेत आले आणि तुम्ही दिलेल्या तारखेला आरटीओ भरू शकला नाहीत अशा लोकांना मोठा फटका बसू शकतो.

Itr news


👉👉किती महिने कारावास व किती दंड भराय लागू शकतो हे सविस्तर पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈👈

 

 

आयटीआय भरत्यावेळी चुका झाल्या आहेत आणि तुम्हाला सांगतो तर तुम्ही आयकर विभागाने जारी केले तारखेपूर्वी आयकर भरला नसेल तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील जे कामावत नाहीत आणि ते तारखेपर्यंत चुकतात त्यांना विलंब शुल्क भरावी लागते.

 

आरटीआय दाखल करून शकले नाही त्यांना कलम 234 A F अंतर्गत 5000दंड भरावा लागू शकतो तथापि त्यांची वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये आहे त्यांना एक हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत ची तारीख निश्चित केली आहे.

 

 

जर इन्कम टॅक्स रिटर्न केला नाही तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत आयटीआर भरणे चुकलेला पगारदार लोकाविरुद्ध भारत सरकार गुन्हा दाखल करू शकतो सध्या नियमानुसार किमान सहा ते सात महिन्याची शिक्षा होऊ शकते आय टी आर दाखल करताना विभाग तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारे प्रकरणी नोंदवू शकतो असे नाही तर चुकलेले रक्कम दहा हजारा रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हाच तुम्ही सुटू शकतात.

 

 

अशाच माहितीसाठी  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा