ITBP recruitment ! इंडो तिबेट सीमा पोलीस या विभागात कॉन्स्टेबल या पदाच्या 458 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा!

 

जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या indo Tibetan border police force या आस्थापनेच्या कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदाच्या 458 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ज्या उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्या उमेदवाराने या पदासाठी अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करताना त्यामधील मजकूर व्यवस्थित वाचून त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरवायचे आहे त्यामध्ये ई-मेल आयडी मोबाईल नंबर हा वैद्य असणारा टाकायचा आहे मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी मुळे उमेदवाराला काही माहिती मिळाली नाही तर ITBP आस्थापना जबाबदार राहणार नाही.


उमेदवार हा फक्त पुरुष पाहिजे आणि तो निवड झाल्यानंतर भारतात किंवा परदेशात कुठे सेवा करण्यात जबाबदार आहे.  नियुक्ती झाल्यानंतर उमेदवार ITBPF  कायदा 1992 आणि नियम 1994 आणि वेळेवेळी लागू होणाऱ्या सरकारच्या इतर नियम सूचनानुसार शासित केलेले असेल.

उमेदवार ऑनलाईन करायचा वेळी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा व मान्यताप्राप्त शासकीय असावा. जो उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवाराकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे व तो परवाना निलंबित केलेला नसावा आणि त्याची वैधता संपलेली नसावी असा उमेदवार अर्ज करू शकतो.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे त्यांनी या संधीचा फायदा करून घ्यावयाचा आहे व अर्ज करायचा आहे.

जो उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी अगोदर आपली पात्रता तपासावी व त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.

महत्त्वाची टीप:-

1. ITBPF या आस्थापनेने काढलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये केवळ पुरुष उमेदवार भाग घेऊ शकतात.

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज ह http://www.recruitment.itbpolice.nic.in अधिकृत या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे.

पदांची संख्या :- 458 पदे आहेत

हे सर्व पदे कॉन्स्टेबल ड्रायव्हर या साठी आहेत

विविध प्रवर्गानुसार जागा खालील प्रमाणे

1.UR :- या प्रवर्गासाठी 195 जागा आहे.

2. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 74 जागा आहेत.

3. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 37 जागा आहेत.

4. ओबीसी या प्रवर्गासाठी 110 जागा आहेत.

5. इ. डब्ल्यू .एस 42 जागा आहेत.

इतर काही तरतुदी

1. हे रिक्त पदे तात्पुरते आहेत यामध्ये कोणत्याही सूचना देता यामध्ये कमी किंवा जास्त होऊ शकतात ज्यावेळेस असे बदल होतील त्यावेळेस वेबसाईटवर माहिती दिली जाईल.

2. ITBP POST यांनी भरती प्रक्रियेमध्ये काही बदल करण्याचे अधिकार राखून ठेवलेले आहे या भरती प्रक्रिया दरम्यान भरती कोणत्याही टप्प्यावर प्रशासकीय कारणास्तव पुढे किंवा रद्द करण्याचे अधिकार आहेत.

3. या भरती प्रक्रियेत 10% माजी सैनिकांसाठी काही राखीव पदे ठेवलेली आहे जर माजी सैनिका द्वारे ती पदे भरली गेली नाही तर सर्वसाधारण उमेदवाराद्वारे ती भरली जातील.

वयोमर्यादा

1. अर्ज करणारा उमेदवार किमान 21 वर्षाचा ते कमाल 27 वर्षाच्या दरम्यान असावा.

2. वयोमर्यादा निश्चित करण्याची निर्णय तारीख ही म्हणजेच 26 जुलै 2023 ही आहे.

3. उमेदवाराचा जन्म 27 जुलै 1996 आणि २६ जुलै 2002 यानंतर झालेला नसावा.

शैक्षणिक पात्रता हे खालील प्रमाणे असावी:- 

1. उमेदवार हा दहावी मान्यता प्राप्त बोर्डातून उत्तीर्ण झालेला असावा

2. व त्या उमेदवाराकडून अवजड वाहन चालवण्याचा परवाना हा वैध स्वरूपात असणारा आवश्यक आहे.

3. अवजड वाहन चालवण्याचा परवाना हा मोटार परिवाहन विभाग यांनी निलंबित केलेला नसावा.

ऑनलाइन अर्ज करण्याची फीस:- 

1. परीक्षा शंभर रुपये एवढे असणार आहे

2. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारची फीस नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख:- 

1. ऑनलाइन अर्ज करायची सुरुवात दिनांक 27 जून 2023 रोजी व अंतिम तारीख 26 जुलै 2023 रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत चालू असेल त्यानंतर वेबसाईट बंद केली जाईल.

भरती प्रक्रिया दरम्यानच्या इतर तरतुदी:- 

1. ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यांचे प्रवेश पत्र हे  वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करायचे आहे

2. उमेदवारांनी अर्ज करताना त्याचा ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक व्यवस्थित चेक करून टाकावा यामुळे जर काही प्रॉब्लेम आला तर उमेदवार स्वतः जबाबदार असेल.

3. उमेदवाराचे सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेतली जाईल त्यानंतर लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर उमेदवाराचे कागदपत्रे तपासणी किंवा पडताळणी होईल.

4. निवड झालेला उमेदवार हा वैद्यकीय दृष्ट्या सक्षम आहे का हे पाहण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल तो वैद्यकीय फिट असावा.

उमेदवारास काही शंका किंवा भरती बाबत इतर तरतुदी किंवा शर्ती या पाहण्यासाठी ITBP POST भरती वेबसाईटवर जाऊन व्यवस्थित पडताळणी करून घ्यावी.

येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पहावे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

या भरती प्रक्रिया ची अधिकृत खूप वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता

 

 

 

share kara

3 thoughts on “ITBP recruitment ! इंडो तिबेट सीमा पोलीस या विभागात कॉन्स्टेबल या पदाच्या 458 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा