Intelligence bureau recruitment ! इंटेलिजन्स ब्युरो या विभागाच्या अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदाची भरती आजच अर्ज करा?

केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो या विभागाअंतर्गत कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड टू तांत्रिक या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन अचूक पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. उमेदवाराने स्वतःच्या आवडीनुसार MHA च्या या वेबसाईटवर www.mha.gov.in यावर जाऊन जाहिरात तिची सल्ला दिला जातो व इतर पात्रता पूर्ण करण्यासाठी ज्या अटी आहे त्याची माहिती दिली जाते.


भारत सरकारच्या गृह मंत्रालयातून IB कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 तांत्रिक म्हणजेच jio सेकंड tech या पदावर थेट भरतीसाठी  intelligence bureau recruitment  भारतीय नागरिकाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत पात्रता आणि निकष पूर्ण करतील त्यांनी अर्ज करावयाचा आहे.

Table of Contents

 

वेतन:- पे मॅट्रिक्स मध्ये लेवल चार 25500 ते 81100 आणि केंद्र सरकारचे विविध भत्ते

विशेष सुरक्षा भत्ता 20 टक्के मूळ वेतन इतर सरकारी भत्ते व्यतिरिक्त

ती दिवसाच्या सुट्टीच्या दिवशी केलेल्या कर्तव्याच्या बदल्यात रोख रक्कम भरपाई

जागा:- UR :- 325 , EWS.79 OBC 215 ,119 ,ST 59 एवढ्या जागा आहेत

पात्रता:-

1. यांत्रिकी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा सरकार मान्यता प्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक किंवा संगणक भौतिकशास्त्र किंवा गणिता सह पदवी धारण केलेली असावी.

2.शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान भौतिकशास्त्र किंवा गणिता सह विज्ञानातील पदवी धारण केलेली असावी intelligence bureau किंवा सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्थेमधून संगणक पात्र असावे.

वयोमर्यादा

1 एस सी आणि एसटी साठी पाच वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची सवलत राहील

2 चाळीस वर्षापर्यंतच्या विभागीय उमेदवारासाठी उच्च व मर्यादा शिथिल आहे ज्यांनी तीन वर्ष नेहमीच सेवा केली आहे त्या केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्याला लागू आहे ंं

3 जे व्यक्ती नागरी पदे असलेले नागरिक कर्मचारी पी एस यु वैज्ञानिक संस्था इत्यादी मध्ये काम करत आहेत त्या कर्मचाऱ्याला लागू होत नाही

4 महिला उमेदवार त्यांच्या पति पासून विभक्त झालेल्या असतील किंवा त्यांचा पुनर्विवाह न केल्याच्या बाबतीत एससी एसटी साठी 40 वर्षापर्यंत आहे.

5 खेळाडू उमेदवारांकरिता पाच वर्षापर्यंत सवलत आहे

6 उमेदवाराकडे फॉर्म मध्ये आणि संदर्भातील पोएम मध्ये विहित केलेल्या प्राधिकरणाकडून शेवटी दिलेल्या परिशिष्टा क्रमांक इच्छित प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

येथे क्लिक करा

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाची सूचना:- ओबीसी एससी एसटी माजी सैनिकासाठी रिक्त पदाचे आरक्षण नियम लागू व नियमानुसार असेल .

1 रिक्त पदाची संख्या तात्पुरते आहे आणि त्यामध्ये बदल होऊ शकतो.

2 उमेदवाराची पात्रता वय शैक्षणिक पात्रता जात शेवटच्या तारखेची निश्चित केलेली जाईल उमेदवाराची वरील नुसार नमूद केलेल्या संबंधित क्षेत्रात डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे म्हणजे अंतिम निकाल शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी म्हणजेच 23 6 2023 असणे आवश्यक आहे  intelligence burea recruitmentतोपर्यंत त्यात यशस्वी घोषित केले जाईल.

3 भारतीय  दायित व सामाविष्ट आहे म्हणून भारतात कोठे सेवा करण्याची चुक उमेदवारांनी फक्त त्यांनीच अर्ज करणे आवश्यक आहे.

4 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना त्यांच्या जवळचे व पसंतीचे शहराचे परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्याचा निर्णय घ्यावा

5 उमेदवाराने या जाहिरातीमध्ये दिलेल्या परीक्षा केंद्रातूनच एका जवळच्या परीक्षा केंद्राची निवड करावी

6 परीक्षा केंद्र एकदा निवडल्यानंतर नंतर कोणत्याही परिस्थितीत ते बदलले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे

7 विद्यार्थ्यांना एका सेंटर वरून दुसऱ्या सेंटरवर  स्थलांतरित केले जाऊ शकत.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

परीक्षेचे स्वरूप-:

* सामान्य मानसिक क्षमता २५ टक्के आणि आवश्यक पात्रतेनुसार 75 टक्के विषयावर आधारित वस्तुनिष्ठ प्रकारचे 100 MCQ टाईप प्रश्न असतील.

ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल

* प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी याला मायनस सिस्टीम आहे त्यामुळे प्रश्न सोडताना काळजीपूर्वक सोडावा.

* यानंतर मुलाखत व व्यक्तिमत्व चाचणी असेल

* SC/ST-30 आणि EWS या कास्ट मधील माजी सैनिकांना स्वतःच्या श्रेणीनुसार वागवले जाईल

* उमेदवारांनी मिळवलेल्या गुणाचे सामान्य करण उमेदवाराचे कौशल्य चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीनंतर पदाच्या पाचपटीने उमेदवार निवडले जातील ज्या उमेदवारांनी किमान कट ऑफ स्कोर केला आहे त्यांना पुढील कारवाईसाठी बोलवले जाईल.

* उमेदवारांनी अर्ज करताना यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज भरताना ज्या अटी व शर्ती आहेत याचे काटकरपणे पालन करणे आवश्यक आहे अर्जामध्ये काही त्रुटी आल्यास संबंधित उमेदवार जबाबदार राहील.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथेही क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख दिनांक 03.06. 2023 ते दिनांक 23. 6 .2023 रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत कार्यरत असेल तोपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

महत्वाचे सूचना:- अर्ज करताना उमेदवारांनी पदानुसार व पात्रतेनुसार सर्व अटी पूर्ण करूनच भरावयाचा आहे.

येथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा