Indian railway RRB ALP Recruitment 2024 | भारतीय रेल्वेमध्ये 5696 पदासाठी भरती

 

Indian railway RRB ALP Recruitment 2024:-  भारत सरकारच्या रेल्वेमंत्र्यांतर्गत रेल्वे बोर्ड अंतर्गत लोको पायलट साठी  पदाच्या 5696 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.


 

एकूण 5696 जागा

 

पदाचे नाव असिस्टंट लोको पायलट

1. शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार हा उत्तीर्ण आणि ITI आर्मेचर कॉइन बॉर्डर इलेक्ट्रिशन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक फिटर मशीन मेकॅनिक मोटर वाहन

2. हिट इंजिन  मेकॅनिक किंवा दहावी उत्तीर्ण मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता.

 

शैक्षणिक पात्रता सविस्तर पाहण्यासाठी हे पण वाचा. (Indian railway RRB ALP Recruitment 2024)

वयाची अट

1. उमेदवार एक जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्ष वयोगटातील असावा.

2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उमेदवारासाठी 05 वर्षे सवलत राहील व ओबीसी उमेदवार साठी 03 वर्ष सवलत राहील.

 

फी

1. सर्वसाधारण ओबीसी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल उमेदवारांसाठी 500 रुपये.

2. अनुसूचित जमाती अनुसूचित जाती ट्रांसजेंडर महिला इत्यादीसाठी 250 रुपये एवढी राहील.

 

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असेल

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची:-  तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत संध्याकाळी बारा वाजेपर्यंत अर्ज करू शकतो.

 

रेल्वेचे अधिकृत वेबसाईट :- येथे पहा.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी:-  येथे क्लिक करून तुम्ही जाहिरात पाहू शकता व त्यानुसार अर्ज करू शकता.

 

New Traffic Challan Rule In 2024| नवीन वाहतूक नियम लागू झाले आहेत चूक केल्यानंतर आता भरावे लागणार 10000 दंड व इतर जाणून घ्या

 

 

share kara

One thought on “Indian railway RRB ALP Recruitment 2024 | भारतीय रेल्वेमध्ये 5696 पदासाठी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा