Indian railway recruitment 2024 | रेल्वे मध्ये 2860 पदाची भरती सुरू10 पास वरती लवकर अर्ज करा

Indian railway recruitment 2024 : भारताच्या रेल्वे विभागामध्ये शिकाऊ उमेदवार पदासाठी दक्षिण रेल्वे मध्ये 2860 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्रता धारण करणाऱ्या व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2024 च्या आत मध्ये अर्ज करायचा आहे.


 

एकूण जागा:-  2860

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 फेब्रुवारी 2024

 

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन जाहिरात व्यवस्थित पाहून अर्ज करायचा आहे खाली जाहिरात दिलेली आहे ती  पहा Indian railway recruitment 2024

 

जाहिरात पहा

 

Online अर्ज करा 

 

हे पण वाचा :- India post Bharti 2024| पोस्ट ऑफिस भरती दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आजच अर्ज करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा