Indian railway good news ! भारतीय रेल्वे मध्ये “आर.पी.एफ कॉन्स्टेबल” पदाच्या जागांसाठी लवकरच भरती?

Good news will come soon for the candidates who are preparing for competitive exams because Indian railway department is going to recruit for 9000 various posts under Indian railway good news this recruitment is not yet notified but it will be announced soon in this recruitment for the post of RPF Constable RPF Sub Inspector  Although the recruitment is about to take place, those candidates who are interested should apply, the application should be submitted through online mode,


Table of Contents

the date of online application will be uploaded soon on our website, so candidates should be prepared.  Under the Indian Railway Department, there are a total of six Zonal Railway Departments to be recruited in which male and female candidates can apply.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे कारण की भारतीय रेल्वे विभाग  Indian railway good news विभागांतर्गत विविध पदाच्या 9000 जागांसाठी भरती होणार आहे या भरतीची अजून पर्यंत नोटीस झालेली नाही परंतु लवकरच याची घोषणा होईल या भरतीमध्ये आर पी एफ कॉन्स्टेबल आरपीएफ सब इंस्पेक्टर या पदासाठी भरती होणार आहे तरी जे उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख लवकरच आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी तयारी करून ठेवावयाची आहे. भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत एकूण सहा झोनल रेल्वे विभागात भरती होणार आहे त्यामध्ये पुरुष महिला या उमेदवारांना अर्ज करता येईल.

 

Indian railway good news

रेल्वे मंत्रालयाने अद्याप पर्यंत आर पी एफ भरती प्रक्रियाचे अधिसूचना 2023 जारी केलेली नाही ज्यावेळेस ती जारी करण्यात येईल त्यावेळी त्या भरती प्रक्रियेची अधिकृत पृष्ठांवर link प्रदान करतील.

उमेदवाराने खालील प्रमाणे अर्ज करावयाचा आहे

प्रथम उमेदवारांनी ऑनलाइन लॉगिन करायचे आहे त्यामध्ये स्वतःची माहिती स्वतःचा ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्यांचे वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावयाची आहे तसेच तुमच्या जवळचे परीक्षा केंद्र आणि पसंतीची भाषा निवडायची आहे हे सर्व टाकल्यानंतर ऑनलाईन बँकिंग द्वारे पेमेंट करावयाचे आहे व पेमेंट झाल्यानंतर तुमची खात्री पटल्यानंतर सबमिट करावयाचा आहे.Indian railway good news

 

Qualification ( शैक्षणिक पात्रता) 

1. उमेदवार 10 आणि 12 किंवा डिप्लोमा झालेला असावा व त्याची पदवी ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून झालेली असावी

2. त्या उमेदवाराचे उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र मिळालेले असावे असाच उमेदवार अर्ज करू शकतो

Indian railway good news

RPF recruitment pattern (भरती प्रक्रिया) 

1. उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.

2. उमेदवाराची शारीरिक परीक्षा घेतली जाईल.

3. जे उमेदवार वरील प्रक्रियेमध्ये पास झाले आहेत त्या उमेदवाराचे शारीरिक तपासणी (medical) घेतले जाईल.

4. जे उमेदवार मेडिकल फंड फिट आहेत त्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात येईल.

यानंतर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल.

 

RPF exam patterns ( लेखी परीक्षा)

 

उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी खालील प्रमाणे स्वरूप असेल.

1. सामान्य ज्ञान (general knowledge) हे 50 गुणांसाठी असेल

2. अंकगणित ( math) हे 35 गुणांसाठी असेल.

3. बुद्धिमत्ता (reasoning) हा विषय 35  गुणासाठी असेल.

अशी एकूण परीक्षा 120 गुणासाठी  असेल.

 

परीक्षेचा कालावधी ( druation) :- या परीक्षेसाठी उमेदवाराला 90 मिनिटे वेळ असणार आहे.

उमेदवारांनी दिलेल्या चुकीच्या प्रश्नाचे 1/3  कट केले जातील

 

Physical test pattern :- ( constable)

1. पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटरसाठी  05 मिनिटे व 45 सेकंद एवढा वेळ असणार आहे.

2. पुरुष उमेदवारासाठी लांब उडी ही 14 feet असेल. व उंच उडी 04 फिट असेल.

3.महिला उमेदवारासाठी 800 मीटरसाठी  03 मिनिट 40 सेकंद एवढा वेळ असणार आहे.

4. महिला उमेदवारासाठी लांब उडी 09 feet व उंच उडी 03 feet असेल.

 

sub inspector (physical test)

1. पुरुष उमेदवारासाठी 1600 ला 06 मिनिट 30 सेकंद एवढा वेळ असणार आहे.

2. पुरुष उमेदवारासाठी लांब उडी ही 12 feet व उंच उडी 03 feet असणार आहे.

3. महिला उमेदवारासाठी 800 मीटर साठी चार मिनिट एवढा वेळ असणार आहे.

4. महिला उमेदवारासाठी लांब उडी 09 feet व उंच उडी 3 फिट असणार आहे

 

Constable age (कॉन्स्टेबल वयोमर्यादा)

1. कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवार किमान 18 वर्षाचा असावा व कमाल 25 वर्षाचा असावा.

टीप ,:- महिला व पुरुष उमेदवार यांची वयोमर्यादा सारखीच असेल.

 

Sab inspector age ( सब इन्स्पेक्टर वयोमर्यादा)

1. पुरुष व महिला उमेदवार यांचे किमान वीस वर्ष एवढे व कमाल 25 वर्ष एवढे वय असावे.

 

खालील काही प्रवर्गासाठी वयामध्ये सवलत  Indian railway good news

1. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 05 वर्षे एवढी सवलत असेल.

2. ओबीसी या प्रवर्गासाठी 03 वर्षे एवढी सवलत असेल.

3. PWD या प्रवर्गासाठी 10 वर्ष एवढी सवलत असेल.

 

खालील प्रमाणे जागा असतील

आरपीएफ कॉन्स्टेबल

1. पुरुष उमेदवारासाठी 4403 एवढ्या जागा असणार आहे.

2. महिला उमेदवारासाठी 4216 जागा असणार आहेत.

 

आरपीएफ सब इन्स्पेक्टर 

1. पुरुष उमेदवारासाठी 819 एवढ्या जागा असणार आहेत.

2. महिला उमेदवार साठी 309 एवढ्या जागा असणार आहेत.

 

अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे फीस असेल

1. जो उमेदवार ओबीसी या प्रवर्गातील असेल त्या उमेदवारासाठी 500 रुपये एवढी फीस असणार आहे.

2. जो उमेदवार अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती व महिला उमेदवार एक्स सर्विस मॅन असेल त्या उमेदवारासाठी 250 एवढी परीक्षा शुल्क असणार आहे.

टीप :-  उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना जर ऑनलाइन फीस भरली गेली नाही तर त्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे अर्ज करताना फीस भरणे गरजेचे आहे.

 

Document verification :-

आरपीएफ भरती 2023 साठी हा फोल सिलेक्शन टप्पा आहे मागील प्रक्रियेमध्ये निवडलेल्या उमेदवारांना दस्तवेस पडताळणीसाठी बोलावले जाईल शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनी नियुक्ती करून त्यांचा DV च्या तारखेला एनओसी सादर करणे आवश्यक असेल.

लवकर तुम्हाला Indian railway good news देईल.

 

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख :-  अपलोड करण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट:- अपलोड करण्यात येईल

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक :- अपलोड करण्यात येईल

Indian railway good news

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता

 

महत्त्वाची टीप :–  अद्याप पर्यंत भरती प्रक्रियेच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत ज्यावेळेस त्या त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील त्यावेळेस अपलोड करण्यात येतील.

 

RPF Constable

There will be seats as follows

RPF Constable

1. There will be 4403 seats for male candidates.

2. There will be 4216 seats for women candidates.

 

RPF Sub Inspector

1. There will be 819 seats for male candidates.

2. There will be 309 seats for women candidates.

 

1. There will be 4403 seats for male candidates.

2. There will be 4216 seats for women candidates.

RPF Sub Inspector

1. There will be 819 seats for male candidates.

2. There will be 309 seats for women candidates.

Soon Indian Railway will give you good news.

Online Application Date :- To be uploaded.

Official Website:- To be uploaded

Important Note :–  Indian railway good news Dates of recruitment process are not yet announced which will be uploaded as and when they are available on their website.

share kara

One thought on “Indian railway good news ! भारतीय रेल्वे मध्ये “आर.पी.एफ कॉन्स्टेबल” पदाच्या जागांसाठी लवकरच भरती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा