Indian railway constable recruitment 2024| भारतीय रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल या पदाच्या 4208 जागा आजच अर्ज करा

 


Indian railway constable recruitment 2024:- भारतीय रेल्वे अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. 

परीक्षेचे नाव :- आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2024

एकूण जागा :- 4208

पदाचे नाव :- कॉन्स्टेबल 

प्रवर्गानुसार जागा

पुरुष उमेदवारासाठी खालील प्रमाणे 

 • UR या प्रवर्गातील उमेदवारासाठी 1450 जागा. 
 • SC या प्रवर्गासाठी 536 जागा.
 • ST या प्रवर्गासाठी 268 जागा 
 • OBC या प्रवर्गासाठी 966 जागा. 
 • EWS या प्रवर्गासाठी 357 जागा. 
 • अशा  पुरुषांसाठी एकूण 3577 जागा आहेत.

महिला उमेदवाराला खालील प्रमाणे जागा 

 • UR या प्रवर्गातील उमेदवारासाठी 256 जागा. 
 • SC या प्रवर्गातील उमेदवारासाठी 95 जागा. 
 • ST या प्रवर्गातील उमेदवारासाठी 47 जागा. 
 • OBC या प्रवर्गातील उमेदवारासाठी 170 जागा 
 • EWS या प्रवर्गातील उमेदवारासाठी 63 जागा 

अशा एकूण महिलांसाठी 661 जागा आहेत.Indian railway constable recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:- अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. 

वयोमर्यादा:- 1)अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 28 वर्ष या वयोगटात असावे.

2)भारत सरकारच्या नियमानुसार इतर प्रवर्गातील उमेदवारासाठी वयामध्ये सवलत असेल.

3)एस सी व एसटी प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्ष सवलत राहील. 

4)ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी तीन वर्ष सवलत राहील. 

हे पण वाचा:- Railway recruitment 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर या आस्थापने अंतर्गत 861 जागांची भरती

 

फी:- (1)सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी 500 रुपये एवढी फीस राहील 

(2)महिला ट्रांसजेंडर अल्पसंख्यांक SC,ST माजी सैनिक उमेदवारासाठी 250 रुपये एवढी फीस राहील .

 

वेतन:- 7 पे मॅट्रिक्स लेवल 3 नुसार 21700 ते 69100 एवढा पगार आहे.

नोकरी ठिकाण:- नोकरी हे भारतात कोणत्याही ठिकाणी असू शकते.RPF CONSTABLE BHARTI 2024 

 

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात:-  दिनांक 15 .04 .2024 या दिवसापासून सुरू  होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 14.05 .2024 ही आहे

 

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाइन अर्ज लिंक 

जाहिरात येथे पहा

व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा

 

इतर माहिती 

 • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.
 • पात्रता तपासून अर्ज करावा.
 • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर माहिती भरायची आहे.Indian railway constable recruitment 2024
 • अशाच नोकरी संबंधित जाहिराती पाहण्यासाठी WhatsApp group जॉईन करा.
share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा