indian post recruitment | भारतीय डाग विभागाअंतर्गत भरती आजच करा अर्ज !

 


Indian post recruitment:- भारत सरकारच्या भारतीय डाग विभाग अंतर्गत रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे तरी पदा नुसार ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवाराने दिलेल्या तारखेच्या आत आवश्यक कागदपत्रासह अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.post office Bharti

 

एकूण जागा:-  05 आहेत.

 

पदाचे नाव :-  कर्मचारी कार ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता:- 1. हलक्या आणि अवजड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे.

2. मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार शोधण्यात सक्षम असावा आणि वाहनातील किरकोळ दोष दूर करा).

 3. कमीत कमी तीन वर्षे हलके आणि अवजड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव.

 मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण

 

वेतन:- उमेदवाराला वेतन स्तर 2 मधील वेतनुसार 5200- 20200 सातव्या CPC नुसार पे मॅट्रिक्समध्येआणि विद्यमानुसार नियमित केली जाईल.

 

अर्ज करण्याची पद्धत:-  ऑफलाईन

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख:-  दिनांक 19 मार्च 2024 Indian post recruitment

अर्ज पाठवण्याचा पत्ता:- Assistant Postmaster General (Recruitment), 0/o Chief Postmaster General, J&K Circle, Meghdhoot Bhawan, Railhead Complex Jammu – 180012.Indian post recruitment

 

इतर माहिती

  • हा जो अर्ज करायचा आहे तो ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा 19 मार्च 2024 च्या अगोदर संबंधित पत्त्यावर पोहोचणे गरजेचे आहे
  • अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे
  • 19 मार्च नंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी दिलेले जाहिरात व्यवस्थित वाचावे त्यासाठी पीडीएफ स्वरूपात जाहिरात टाकलेले आहे.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात येथे पहा

जॉईन व्हाट्सअप ग्रुप

आमच्या वेबसाईटला भेट द्या

 

जाहिराती  संबंधित काही अडचण आल्यास व्हाट्सअप ग्रुप वरती संपर्क साधावा.

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा