Indian Post Maharashtra circle recruitment ! भारतीय डाग विभाग अंतर्गत महाराष्ट्र सर्कल येथील 620 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ?

 


Table of Contents

Online application is being invited for 620 vacancies in Indian Post Maharashtra circle. Although the date of online application process has been extended, the candidates who are yet to apply have to apply.  Applications are invited for the posts of Gramin Dak Sevak GDS Branch Post Master BPM and GDS Assistant Branch Post Master under this section, but interested candidates have to go to the link given below to apply.

Indian Post Maharashtra circle येथे काढलेल्या 620 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याची तारीख वाढवून दिलेली आहे तरी जे उमेदवार अर्ज करण्याची बाकी आहेत त्यांनी अर्ज करायचे आहे. या विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक GDS ब्रांच पोस्ट मास्टर BPM व GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज फक्त https://indiapostadsonline.gov.in. यावर ऑनलाईन प्रमाणे सबमिट केले जातील इतर कोणत्याही मॉडेल प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत अर्ज सादर करताना जी नोंदणी फीस आहे ती भरणे आवश्यक असेल अर्जासोबत अपलोड करायची कागदपत्रे पदाची निवड इत्यादीसाठी सूचना दिलेल्या आहेत त्या वाचाव्या.

उमेदवार ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अंतिम तारखेनंतर त्यामध्ये बदल करण्यासाठी 03 दिवसाचा कालावधी ठेवण्यात आला आहे या 03 दिवसांमध्ये उमेदवार अर्जामध्ये बदल करू शकतो बदलामध्ये जर शुल्क भरावी लागणाऱ्या  मध्ये कोणते बदल असल्यास उमेदवाराने विविध प्रक्रियेत शुल्क जमा करण्याची परवानगी दिली जाईल जर त्यामुळे इतर फेरफार केला तर मागील ऑनलाइन अर्ज बाबत मानला जाईल Indian Post Maharashtra circle

Indian post Maharashtra circle

पदाचे नाव व पद संख्या Indian Post Maharashtra circle

1. GDS ब्रांच पोस्ट मास्टर

2. GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर

या दोन्ही पदांसाठी 620 जागा आहेत

वेतन

1. BPM या पदासाठी 12000 ते 29380 रुपये असेल.

2.ABPM या पदासाठी 10000 ते 24470 रुपये एवढे असेल.

शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार हा माध्यमिक शाळा 10 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व गणित आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण असावा.

2. भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या शाळे शिक्षण GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणीसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.

3. जो उमेदवार अर्ज करणार आहे तो  माध्यमिक शिक्षणामध्ये त्याच्या स्थानिक भाषेचा त्यामध्ये समावेश असावा.

4. MSCIT पास केलेला असावा.

5. उमेदवाराला सायकल चालवता येत असावी.

 

वयोमर्यादा

1. उमेदवार हा किमान 18 वर्षाचा असावा व कमाल 40 वर्षांचा असावा.

2. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार म्हणजे 11. 06. 2023 रोजी त्याचे वय निश्चित केले जाईल.

खालील नमूद प्रवर्गाला वयाच्या अटी मध्ये सवलत

1.जो उमेदवार अनुसूचित जाती SC अनुसूचित जमाती ST या प्रवर्गातील असेल त्याला 05 वर्ष सवलत राहील.

2. जो उमेदवार इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (OBC )असेल त्याला 03 वर्ष सवलत असेल.

3. जो उमेदवार अपंग असेल त्या उमेदवाराला 10 वर्ष सवलत असेल.

4. जो उमेदवार अपंग OBC व्यक्ती असेल त्याला 13 वर्षे सवलत असेल.

5. जो उमेदवार अपंग असेल SC/ST या प्रवर्गातील त्यांना 15 वर्षे सवलत असेल.

इतर सूचना

1.भारतीय डाक विभागाने आणि प्रत्येक पोस्टच्या संलग्न अधिकाऱ्यांनी त्यामध्ये सुधारणा करण्याचा अधिसूचना रद्द करण्याचा किंवा पदाच्या संख्येत सुधारणा करण्याचा अधिकार ठेवलेला आहे.

2. उमेदवाराला ईमेलद्वारे एसएमएस द्वारे जर त्यांच्या निवडीची माहिती मिळाली नाही तर संबंधित विभाग त्याला जबाबदार राहणार नाही.

3. ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्याने त्याचा इमेल फोन नंबर किंवा इतर माहिती उघड करू नये व फेक कॉल पासून सावध राहावे.

4. उमेदवार त्याच्या अर्जाची स्थिती वेबसाईटवर पाहू शकतो निकाल लागेपर्यंत नोंदणी क्रमांक मोबाईलवर टाकून तो त्याची स्थिती पाहू शकतो.

*. Indian post Maharashtra circle  तात्पुरती स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीसाठी खालील कागदपत्रे सादर करायचे आहे. व ते मूळ असावे.

1. मूळ दहावीचे गुणपत्रक व बोर्ड शीट प्रमाणपत्र.

2. जो उमेदवार जा प्रवर्गातून भरती झाला आहे त्याचे जात प्रमाणपत्र व EWS प्रमाणपत्र.

3. उमेदवार अपंग असेल त्याचे मूळ प्रमाणपत्र असणे आवश्यक.

4. मूळ जन्मतारीख पुरावा असावा.

5. उमेदवार पडताळणीला जातानी वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ते प्रमाणपत्र कोणत्याही सरकारी हॉस्पिटल मधून किंवा आरोग्य केंद्र यांचेच असावे.

6. ज्या उमेदवाराचे तात्पुरती निवड झाली आहे त्या उमेदवाराला कागदपत्रे सबमिट करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी दिला जाईल.

 

 

 

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र किंवा गोवा.

निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र किंवा गोवा या राज्यामध्ये नियुक्ती दिली जाऊ शकते

अर्ज करण्यासाठी फीस

1.जो उमेदवार सर्वसाधारण ओबीसी किंवा EWS या प्रवर्गातील असेल त्या उमेदवाराला रुपये 100 एवढी फीस असेल.

2.अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती व अपंग उमेदवार आणि महिला उमेदवार यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस नाही.

अर्ज करण्याचा दिनांक

दिनाक 22.05.2023 ते 11.06.2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे.

नवीन सुधारित अर्ज करण्याची तारीख

दिनांक 16 जून ते 23 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे.

अर्ज संपादित करण्याची तारीख

उमेदवार हा दिनांक 24 ते 26 जून 2023 यादरम्यान आपला अर्ज संपादित करू शकतो.

येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शुद्धिपत्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

share kara

One thought on “Indian Post Maharashtra circle recruitment ! भारतीय डाग विभाग अंतर्गत महाराष्ट्र सर्कल येथील 620 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा