Indian Navy SSC Officer Bharti 2024| इंडियन नेव्ही मध्ये विविध पदासाठी भरती

 


Indian Navy SSC Officer Bharti 2024:- इंडियन नेव्ही अंतर्गत भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले आहे तरी पात्र व इंडियन नेव्ही मध्ये जाण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

एकूण: 254 जागा

 

पदाचे नाव : सेवा कमिशन ऑफिसर (एसएससी)

कॅडर व त्यानुसार जागांची संख्या

एक्झिक्युटिव ब्रांच

1 एसएससी जनरल या पदासाठी 50 जागा आहेत.

2 SSC पायल्ट या पदासाठी 20 जागा आहेत.

3 नेव्हेल एअर प्रेस ऑफिसर पदासाठी १८ जागा आहेत.

4 SSC एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) पदासाठी 08 जागा आहेत.

5 एसएससी लॉजिस्टिक्स पदासाठी ३० जागा आहेत.

6 SSC नेव्हेल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) पदासाठी 10 जागा आहेत.

एज्युकेशन ब्रांच

7. एसएससी एज्युकेशन १८ जागा आहेत

टेक्निकल ब्रांच

8 SSC इंजिनिरिंग ब्रांच पदासाठी (GS) ३० जागा आहेत.

9 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच पदासाठी(GS) 50 जागा आहेत.

10 नेव्हेल कन्स्ट्रक्टर पदासाठी 20 जागा आहेत.

अशा सर्व पदाच्या मिळून 254 जागा आहेत

हे पण वाचा:- CEERI Recruitment 2024| सरकारच्या विज्ञान तथा प्रौयोगिकी मंत्रालयाअंतर्गत पद भरती लवकर अर्ज करा

 

शैक्षणिक पात्रता:

एक्झिक्युटिव्ह ब्रांच:
उमेदवार ६०% गुण डिलीवरी/बीई/बी.टी. किंवा B.Sc.B.Com/B.Sc.(IT) + PGप्लोमा (फायनान्स/ लॉजिस्टिक/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट) किंवा श्रेणी प्रथम MCA/ M.Sc (IT) Indian Navy SSC Officer Bharti 2024

एज्युकेशन ब्रांच:
उमेदवार प्रथम श्रेणी M.Sc. (गणित/ऑपरेशनल रिसर्च)/(भौतिकशास्त्र/उपयोजित भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र) किंवा ५५% गुण एमए (इतिहास) किंवा ६०% गुण बीई/बी.टेक.
टेक्निकल ब्रांच: ६०% गुण BE/B.Tech.

वयाची अट:

1. अ. क्र.1, व 4 : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005 या दरम्यान झालेला असावा.

2.अ. क्र.2 व 3 या पदासाठी अर्ज करणारा उमेदवारचा जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 यादरम्यान झालेला असावा.

3. अ. क्र.5, 6, 8, 9 व

10.: अर्ज करणारा उमेदवारचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 च्या दरम्यान झालेला असावा.Indian Navy SSC Officer Bharti 2024

4. अ. क्र.7: अर्ज करणार उमेदवारचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 या दरम्यान झालेल्या असावा.

 

फी:- उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फीस नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  दिनांक 10 मार्च 2024 आहे या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे.

     ऑनलाइन अर्ज :- येथे क्लिक करा

जाहिरात येथे पहा

अधिकृत वेबसाईट

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा