Indian Navy recruitment 2023 ! भारतीय नौसेना भरती मध्ये परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

 


भारतीय नौसेना अंतर्गत येणाऱ्या अग्नी वीर परीक्षेचे स्वरूप हे खालील प्रमाणे असते त्यामध्ये खालील विषयाचा समावेश आहे

1. परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपात असेल.

2. त्यामध्ये सामान्य ज्ञान गणित विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचा समावेश असेल.

3. व परीक्षेचा कालावधी हा 1.30 तास एवढा असेल.

4. परीक्षाही 100 गुणांसाठी असेल.

 

हे पण वाचा:-  दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा