Indian Navy recruitment 2023 ! भारतीय नौसेना मध्ये विविध पदाच्या 1500 जागांसाठी भरती ?

Indian Navy recruitment 2023 भारतीय नौसेना मध्ये अग्निवीर पदाच्या 1500 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तरी ज्या उमेदवाराची नौसेना मध्ये जाण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांनी व पात्र उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

 

एकूण जागा :- 1500

 

पदाचे नाव:-  नेव्ही अग्नीवीर SSR

 

शैक्षणिक पात्रता:- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 उत्तीर्ण असावा व त्यावरील ही शिक्षण घेतलेला असावा.(Indian Navy recruitment 2023)

 

वय:- उमेदवाराचे वय किमान 17 ते कमाल 30 वर्ष या वयोगटातील असावा.

2. खुल्या प्रवर्गातील उमेदवार 25 वर्षापर्यंत OBC प्रवर्गातील उमेदवार 28 वर्षापर्यंत आणि ST उमेदवार 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो.

 

ऑनलाइन परीक्षा व त्याचे स्वरूप :- उमेदवाराची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीत असेल व त्यामध्ये खालील विषयाचा समावेश असेल ते कोणते विषय हे सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….

 

फी :- सर्वसाधारण उमेदवाराला 500 रुपये ओबीसी व इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी 400 रुपये व एस सी उमेदवारासाठी 350 रुपये भरावे लागेल.indian Navy bharti 2023.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 ऑक्टोबर 2023

 

जाहिरात माहितीसाठी 
ऑनलाइन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा