Indian Navy Agni Veer recruitment ! भारतीय नौदलात अग्नीवीर पदाच्या 4665 जागासाठी भरती

Indian Navy recruitment अंतर्गत संरक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात अग्निवीर या पदासाठी 4665 जागांची भरती निघाली असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करावयाचे आहे या विभागांतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख वाढवून दिलेली आहे तरी पात्र व राहिलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.


जे उमेदवार Indian Navy Agni Veer या पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांनी अर्ज करतेवेळी त्यांचे मूळ कागदपत्रे सादर करावयाचे आहेत अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवाराने मोबाईल नंबर ईमेल आयडी तपासून टाकावयाचा आहे

 

Indian Navy Agni Veer

जागा :- 4665

शैक्षणिक पात्रता:-

1. उमेदवार हा गणित आणि भौतिक शास्त्रासह दहावी व बारावी परीक्षेत पात्र असावा त्यापैकी किमान एक विषय शिक्षण मंत्रालय सरकारद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा:-Indian navi agniveer साठी उमेदवार अर्ज करणार आहे तो दिनांक एक नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 या तारखे दरम्यान जन्मलेला असावा.

Indian Navy Agni Veer या पदाला खालील प्रमाणे वेतन असणार आहे

 

पहिले वर्ष :– उमेदवाराला पहिल्या वर्षाला एकवीस हजार रुपये व अग्नीवीर फंडात योगदान म्हणून नऊ हजार रुपये फंडात योगदान म्हणून नऊ हजार रुपये एवढे मिळणार आहे.

दुसरे वर्ष:– उमेदवाराला तेवीस हजार रुपये व अग्निवेअर फंडात योगदान म्हणून 9900 कॉर्पोज फंडात योगदान म्हणून नऊ हजार नऊशे रुपये एवढे मिळणार आहे.

तिसरे वर्ष:- उमेदवाराला पंचवीस हजार पाचशे पन्नास रुपये एवढे व दहा हजार 950 रुपये अग्नीवर कॉर्पोस फंडात आणि कॉर्पोस फंडात योगदान दहा हजार 950 एवढे मिळणार आहे

चौथे वर्ष:– उमेदवाराला 28 हजार रुपये हातामध्ये व फंडात 12 हजार रुपये आणि कॉर्पस म्हणतात बारा हजार एवढे  मिळणार आहे

जो उमेदवार अर्ज करणार आहे तो दिनांक 29 मे 2023 ते दिनांक या  कालावधीमध्येwww.aqniveernavy.cdac.in या वेसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतो

अर्ज करण्याची तारीख:-

जो उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी दिनांक 19. 6.2023 या कालावधीत करायचा आहे. ही नवीन अपडेट तारीख आहे

Indian Navy AgniVeer यांच्याकडून काही महत्त्वाच्या सूचना माहिती खालील प्रमाणे

1. उमेदवार परीक्षा होत असताना मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे उपकरणे जवळ बाळगणार नाही जवळ बाळगल्यास परीक्षेमधून शिस्त भांगायची कारवाई करण्यात येईल Indian Navy Agni Veer

2. उमेदवारांनी वाट न पाहता वेळेत ऑनलाईन अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही दिली जाते.

3. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केले तर तो त्या परीक्षातून अपात्र असेल

4 .उमेदवार ऑनलाईन अर्ज करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा परीक्षेचे ठिकाण योग्य ते निवडावे

5 .उमेदवाराने एकापेक्षा जास्त  अर्ज सबमिट करणे टाळावे एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल

उमेदवाराचे   Indian Navy Agni Veer  यांच्यामार्फत खालील प्रमाणे शारीरिक चाचणी असेल

1. पुरुष उमेदवारासाठी 1600 हे 06 मिनिटे व 30 सेकंद एवढ्या वेळेत पूर्ण करणे अनिवार्य आहे व बैठक वीस आहे आणि pushup हे 12 आहे

2. महिला उमेदवारासाठी 1600 मीटर हे 08 मिनिटं एवढ्या वेळेत पूर्ण करणे अनिवार्य आहे व 15 बैठका आहे.

फीस:-

जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या त्यांना 550 रुपये एवढी प्लस 18% जीएसटी असणार आहे ही फीस ऑनलाईन पद्धतीने करायची आहे

जे उमेदवार Indian Navy Agni Veer या पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांना काही महत्त्वाच्या सूचना त्या खालील प्रमाणे आहेत Indian Navy agneeveer recruitment.

1. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज अपलोड केलेले कागदपत्रे कोणत्या सुविधा आदिवासी प्रमाणपत्र आणि एन सी सी प्रमाणपत्र हे  सर्व टप्प्यावर आणले पाहिजे.

2. मूळ दस्तऐवज भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत असले पाहिजेत ऑनलाईन मध्ये जो तपशील दिला आहे तोच तपशील उमेदवारांच्या प्रमाणपत्रावर असणे आवश्यक आहे.

3. जर मूळ प्रमाणपत्र अशी दिलेला मजकूर जुळत नसेल तर उमेदवाराची अर्ज प्रक्रिया रद्द केली जाईल.

4. उमेदवारांनी चुकीचे आदिवासी लिंग किंवा इतर पद्धती घोषित केले असेल तर उमेदवाराला भरतीमध्ये उपस्थित राहणार नाही परवानगी दिली जाणार नाही.

5. उमेदवाराची परीक्षा ही संगणकावर घेतली जाईल व त्यानंतर 30 दिवसांनी त्याचा निकाल लागेल जे उमेदवार पात्र आहे  त्यांना शारीरिक परीक्षेसाठी  व लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.

येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शुद्धिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अशाच माहितीसाठी  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा