Indian Forest Service Recruitment| भारतीय वन सेवा अंतर्गत पदभरती लवकर अर्ज करा

 


Indian Forest Service Recruitment :- भारत सरकारच्या अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतीय वन विभाग अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे यामध्ये दीडशे जागा भरण्यात येणार आहे तरी पात्रता धारण व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख खाली दिलेली आहे त्या तारखेच्या आत मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे.

पदाचे नाव  :-  भारतीय वन विभाग अधिकारी

एकूण जागा :-  150 जागांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता :-  : सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार खालील पदवी धारण करणारा असावा  ( Animal Husbandry and Veterninarty Science / Geology / Mathematics /Physics/Chemistry/Zoology ) अथवा इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा:- उमेदवाराचे वय दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी किमान 21 वर्षे ते कमाल 32 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे.

मागास प्रवर्गासाठी वयामध्ये 05 वर्ष सवलत राहील.

इतर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी 03 वर्ष वयामध्ये  सवलत राहील.

फी:- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी परीक्षा शंभर रुपये एवढी राहील.
इतर प्रवर्गातील उमेदवारासाठी व अपंग उमेदवारासाठी कोणत्याही प्रकारची फीस राहणार नाही.Indian Forest Service Recruitment

अर्ज करण्याची शेवटची :- तारीख 05 मार्च 2024 आहे या तारखेच्या आत मध्ये आवेदन करावे.

जाहिरात येथे पहा

अशाच माहितीसाठी आमच्या या  वेबसाईटला www.job24hrupdate.com  भेट देऊ शकता.

व अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जॉईन होण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.https://chat.whatsapp.com/Cm2a9Oyv5XSCEVm2fVtDEK

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा