Indian Coast Guard Recruitment 2024| भारतीय तटरक्षक दलात नाविक पदाच्या 260 जागांची भरती लवकर अर्ज करा!

 


Indian Coast Guard Recruitment 2024  :- भारतीय तटरक्षक दरात नावे पदाच्या दोनशे जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत अर्ज करण्याची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे ती व्यवस्थित वाचून व खात्री करूनच अर्ज करावयाचा आहे.

 

एकूण :- 260

 

पदाचे नाव :- नाविक जनरल ड्युटी

 

शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार बारावी उत्तीर्ण व गणित आणि भौतिकशास्त्र सह

 

शारीरिक पात्रता

1. उमेदवाराची उंची किमान 157 सेमी पाहिजे

2. उमेदवाराची छाती ठोकून पाच सेमी पेक्षा जास्त पाहिजे.

अधिक सविस्तर माहतीसाठी येथे क्लिक करून पाहू शकता

वयाची अट

1. उमेदवाराचा जन्म एक सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान झालेला असाव.

2. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती पाच वर्षे सवलत व ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षे सवलत.

 

फी

1.  सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी तीनशे रुपये फीस

 

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत

 

अधिकृत वेबसाईट येथे पहा

 

जाहिरात येथे पहा

 

ऑनलाइन अर्ज येथे करा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 27 फेब्रुवारी 2024

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा