Indian coast guard recruitment 2024 | भारतीय तटरक्षक दलात 70 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा

 


Table of Contents

Indian coast guard recruitment 2024:- भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट या पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवार कोण अर्ज मागविण्यात येत आहेत सदर अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

 

Indian coast guard recruitment 2024
Indian coast guard recruitment 2024

 

पदाचे नाव:-  असिस्टंट कमांडंट

 

ब्रांच व जागा

1. जनरल ड्युटी  साठी 50 जागा आहेत

2. टेक्निकल मेकॅनिकल व टेक्निकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स यासाठी 20 जागा आहे.

 

शैक्षणिक पात्रता (Indian coast guard recruitment 2024)

1 पद क्र 01 :- यासाठी उमेदवार साडू गुना सह पदवी किंवा 55% गुणासह बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.

 

2. पद क्रमांक 02 :- यासाठी उमेदवार अभियांत्रिकी पदवी (नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोटिव्ह / मेकॅट्रॉनिक्स / औद्योगिक आणि उत्पादन / धातू विज्ञान / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस) 60% गुणांसह (ii) 12 वी (गणित आणि भौतिकशास्त्र) 55% गुणांसह उत्तीर्ण

3.पद क्र 03:–  साठी उमेदवार अभियांत्रिकी पदवी (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) 60% गुणांसह (ii) 12 वी (गणित आणि भौतिकशास्त्र) 55% गुणांसह उत्तीर्ण.

 

 

शारीरिक पात्रता

1. उमेदवाराची उंची किमान 157 सेमी पाहिजे.

2. उमेदवारची छाती फुगून 05 सेमी एवढा फरक त्यामध्ये पाहिजे.

 

वय

1. अर्ज करणारे उमेदवार एक जुलै 2024 रोजी २१ ते २५ वर्षे वयोगटातील असावा

2. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासाठी 05 वर्ष सवलत राहील

3. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी 03 वर्षे सवलत

 

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फी

1. सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी 300 रुपये एवढी फीस राहील.

2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवरांसाठी कोणत्याही प्रकारची फीस नाही

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 मार्च 2024 आहे.

 

नोकरी ठिकाण:-  संपूर्ण भारत

 

जाहिरात येथे पहा

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज येथे करा

 

  1. टीप:- ऑनलाइन ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 19 फेब्रुवारी 2024 पासून होत आहे (Indian coast guard recruitment 2024)

 

तुम्हालाही माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा विसरू नका

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा