Indian army recruitment ! भारतीय सैन्य नर्सिंग सेवा “BSC नर्सिंग कोर्स 2023” 220 जागा ?

 


Table of Contents

ज्या उमेदवाराला बीएससी नर्सिंग करावयाची आहे त्यांच्यासाठी नॅशनल टेस्टिंग  एजन्सी द्वारे आयोजित Indian army recruitment  नीट 2023 मध्ये पात्र ठरलेल्या महिला उमेदवाराकडून 2023 मध्ये सशस्त्र वैद्यकीय सेवांच्या नर्सिंग कॉलेजमध्ये चार वर्षाच्या बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये प्रवेशासाठी निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता आणि निवडीच्या आधारे केली जाईल नीट 2023 स्कोर सामान्य बुद्धिमत्तेची संगणक आधारित चाचणी सामान्य इंग्रजी मानसशास्त्रीय मूल्यमापन आणि मुलाखत आणि प्रत्येक महाविद्यालयात वैद्यकीय रिक्त पदाच्या अधिन असलेल्या संस्थेची निवड करून अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल. बीएससी नर्सिंग साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारासाठी हे अनिवार्य आहे. ज्या उमेदवाराला बीएससी नर्सिंग करावयाचे आहे त्यांनी इंडियन आर्मी या www.joinindianarmy.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आणि अर्ज करणे.

ज्या महिला उमेदवाराचे स्वप्न आहे की तिने Indian army recruitment सैन्यामध्ये सेवा करावी त्या उमेदवारासाठी ही सुवर्णसंधी आहे बीएससी नर्सिंग च्या स्वरूपातून ही संधी प्राप्त झालेली आहे तरी बीएससी नर्सिंग साठी अर्ज करून ती देशाची सेवा करू शकते त्यासाठी लवकर अर्ज करावा.

              Indian army recruitment

 

Indian Army recruitment (पात्रतेच्या अटी खालील प्रमाणे)

1. महिला उमेदवार ही अविवाहित घटस्फोटीत कायदेशीर रित्या विधवा विभक्त नसलेली महिला उमेदवार असावी.

2. ती भारताचे नागरिक असावी.

3. त्या महिला उमेदवारास चा जन्म १ ऑक्टोंबर 1998 ते 30 सप्टेंबर 2006 या दरम्यान झालेली असावी.

Qualification ( शैक्षणिक पात्रता)

1. उमेदवाराने प्रथम माध्यमिक परीक्षा दहावी व बारावी समक्ष बारावी मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र आणि इंग्रजीसह उत्तीर्ण झालेला असावा व त्या उमेदवाराला 50 टक्के पेक्षा कमी मार्क नसावे व तो मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण झालेला असावा.

Medical (वैद्यकीय पात्रता) 

1. उमेदवार बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हा वैद्यकीय दृष्ट्या फिट असला पाहिजे असे वैद्यकीय मंडळाकडून वेळोवेळी विहित केलेले असावे.

 

लेखी परीक्षा स्वरूप

लेखी परीक्षेसाठी उमेदवाराला बुद्धिमत्ता आणि इंग्रजी चाचणी ही चाचणी संगणक चाचणी स्वरूपात असेल गुणासाठी परीक्षा असेल आणि प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कासाठी असेल व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 नकारात्मक गुण असतील. या 40 प्रश्नांची उत्तरे हे 30 मिनिटात उमेदवाराला द्यावी लागतील.

 

उमेदवाराची उंची

महिला उमेदवारासाठी शस्त्र दलात प्रवेशासाठी आवश्यक असलेली किमान उंची 152 सेमी असावी व हील आणि ईशान्य कडील राज्यातील उमेदवाराची किमान उंची 147 सेमी असावी व परीक्षेच्या वेळी उमेदवार हा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा उमेदवारासाठी 02 सेमी वाढीव भत्ता दिला जाईल.

इतर तरतुदी

जो उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असेल त्या उमेदवारासाठी तिचे कुटुंब राहत असलेल्या हद्दीत येणाऱ्या प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचे नसलेल्या कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले एससी एसटी प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.

Fees ( फिस)

1. जो उमेदवार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असेल त्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही. पण त्यासाठी त्यांनी त्याचे पुरावे अपलोड करावे लागतील.

2. इतर उमेदवारासाठी 200 रुपये एवढी फी भरावी लागेल व ती ऑनलाईन पेमेंट अर्ज प्रणाली द्वारे भरावी लागेल.

3. उमेदवारांनी अर्ज हा भरावयाचा आहे ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे उमेदवारांनी ज्यावेळेस तो ऑनलाईन फीस भरणा करील त्यावेळेस त्याच्या अकाउंट मधून पैसे कट झालेत का ते पाहावे

4. ऑनलाइन पेमेंट केल्याची पावती प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे ऑनलाइन अर्ज अंतिम सबमिट केल्यानंतर काळजीपूर्वक वाचावा.

उमेदवाराला बीएससी नर्सिंग साठी खालील प्रमाणे संस्था असतील

1 . CON,AFMC पुणे येथे 40 जागा आहेत.

2. CON,CH कोलकत्ता येथे 30 जागा आहेत.

3. CON,INHS मुंबई येथे 40 जागा आहेत.

4. CON,AH नवी दिल्ली येथे 30 जागा आहेत.

5. CON,CH लखनऊ येथे 40 जागा आहेत.

6. CON,CH बेंगलोर येथे 40 जागा आहेत.

अशा 220 जागा उपलब्ध आहेत.

 

उमेदवाराला तपासणीसाठी 20 तारखेपर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे वैद्यकीय मंडळ पूर्ण करणे आणि त्याच्या वैद्यकीय स्थितीची घोषणामध्ये उमेदवार उपस्थित राहण्यात यशस्वी झाला नाहीं तर तो अनफिट असल्याचे घोषित केले जाईल नंतरच्या तारखेला कोणत्याही उमेदवाराला लेखी किंवा दूरध्वनी ईमेलवर विचारणा केली जाणार नाही.

अंतिम निवड प्रक्रिया

जे उमेदवार परीक्षा पात्र होईल व मुलाखतीत एकत्रित गुणवत्तेच्या आधारे असेल आणि वैद्यकीय फिटनेच्या अधीन मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि प्रत्येक कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या जागा नुसार कॉलेजचे वाटप केले जाईल आणि निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल उमेदवारांनी नेहमी पणे वेबसाईट तपासणी करणे आवश्यक आहे निवड झालेल्या उमेदवारास वरील प्रमाणे कॉलेज मिळतील.

उमेदवारांनी चार वर्ष बीएससी नर्सिंग कोर्स केल्यानंतर पुढील प्रक्रिया

जो उमेदवार चार वर्षाचा बीएससी नर्सिंग कोर्स पूर्ण करेल त्या उमेदवाराला सशस्त्र दल वैद्यकीय सेवा देण्यासाठी करार बंद करण्यात येईल प्रशिक्षणादरम्यान त्यांना वेळोवेळी सुधारित नियमानुसार मोफत रेशन निवास गणवेश भत्ता आणि मासिक मानधन दिले जाईल संबंधित विद्यापीठाने निकाल दिल्या नंतर उमेदवारासाठी अभ्यासक्रम सुरू होणे आणि पूर्ण करणे हे त्याच्या संबंधित विद्यापीठाच्या नियमावर अवलंबून असेल चार वर्षाचा कोर्स कंप्लिट केल्यानंतर उमेदवाराला indian army recruitment शॉर्ट सर्विस कमिशन दिले जाईल त्यासाठी अटी व शर्ती लागू असतील.

काही महत्त्वाच्या सूचना

उमेदवाराच्या अर्जाची पावती अर्ज नाकारला तर अर्ज का नाकारला याबाबत उमेदवाराचे कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.indian army recruitment

अर्ज हा उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज किंवा परीक्षा शुल्क न भरल्यामुळे नाकारू जाऊ शकतो अर्ज नाकारल्यास शुल्क परतावा मिळणार नाही.

उमेदवारांनी अर्ज केल्यापासून तर निवड होईपर्यंत उमेदवारांनी आपला मोबाईल नंबर ईमेल आयडी हा चालू ठेवायचा आहे कोणत्याही कारणास्तव तो बदलायचा नाही.

उमेदवारांनी अर्ज करताना आपली पात्रता सिद्ध करणे जरुरी आहे जो उमेदवार आपले पात्रता सिद्ध करेल त्या उमेदवाराची निवड केली जाईल याची सविस्तर माहिती की पाहण्यासाठी  Indian army recruitment वेबसाईट वरती जाऊन पहावी.

नोकरीचे ठिकाण:-  संपूर्ण भारत असेल

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  4 जुलै 2023 आहे

Indian army चे अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता

 

Indian Army recruitment (Eligibility conditions as follows)

1. A female candidate should be an unmarried divorced legally widowed non-separated female candidate.

2. She should be a citizen of India.

3. The female candidate should have been born between 1st October 1998 to 30th September 2006.

Qualification (Educational Qualification)

1. Candidate must have passed First Secondary Examination in 10th and 12th with Physics Chemistry Biology or Botany and Zoology and English with not less than 50 percent marks and must have passed from a recognized University.

The candidate will have the following institutes for B.Sc Nursing

1.  There are 40 seats in CON,AFMC Pune.

2. CON,CH Kolkata has 30 seats.

3. CON,INHS Mumbai has 40 seats.

4. CON,AH New Delhi has 30 seats.

5. CON,CH Lucknow has 40 seats.

6. CON,CH Bangalore has 40 seats.

Job Location:- All over India will be

Last date to apply online:- 4th July 2023

Click here to view the ad

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा