Indian Army AgniVeer Bharti 2024 | भारतीय सैन्य अग्नीवीर भरती तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी

 


Table of Contents

Indian Army AgniVeer Bharti 2024:- भारत सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत भारतीय सैन्य अग्नवीर या भरती अंतर्गत विविध पदांच्या जागा आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून व सविस्तर माहिती बघून अर्ज करा

 

Indian Army AgniVeer Bharti 2024
Indian Army AgniVeer Bharti 2024

पदाचे नावIndian Army AgniVeer Bharti 2024

1. अग्निवीर जनरल ड्युटी

पात्रता:- उमेदवार हा 45% गुणासह दहावी उत्तीर्ण असावा.

 

2. अग्नीवीर टेक्निकल

पात्रता :- उमेदवार हा 50 टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण व फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स इंग्लिश किंवा 50% गुणासह दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय डिप्लोमा

 

3. अग्निवीर लिपिक स्टोर कीपर टेक्निकल

पात्रता:-  उमेदवार हा 60% गुणासह बारावी उत्तीर्ण आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेतून

 

4. अग्निवीर ट्रेडमन 10 वी उत्तीर्ण साठी

पात्रता :-  उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा

 

5. अग्निवीर ट्रेडमन 8 वी उत्तीर्ण

पात्रता:- उमेदवार हा 8 वी उत्तीर्ण असावा

 

शारीरिक पात्रता 

1. अग्निवीर GD साठी उमेदवारांची उंची 168 सेमी व छाती 77 सेमी फुगून 82 असावी.

2. अग्नी वीर टेक्निकल या पदासाठी उमेदवाराची उंची 167 सेमी व छात 76 सेमी व फुगून 81 सेमी असावी.

3. अग्निवीर लिपिक स्टोर की पर टेक्निकल उमेदवाराची उंची 162 सेमी असावी व छाती 77 सेमी फुगून 82 सेमी असावी.

4. अग्निवीर ट्रेडमन साठी उमेदवाराची उंची 168 सेमी असावी व छाती 76 सेमी आणि फुगून 81 सेमी असावी.

5. अग्निवीर ट्रेड्समन आठवी उत्तीर्ण यासाठी उंची 168 सेमी असावी व छाती 76 सेमी आणि फुगून 81 सेमी असावी.

 

या अग्नी विर भरतीमध्ये सहभागी असलेले जिल्हे खालील प्रमाणे

1. ARO पुणे यामध्ये अहमदनगर बीड लातूर उस्मानाबाद पुणे आणि सोलापूर हे जिल्हे असतील.

2. ARO छत्रपती संभाजी नगर यामध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली जळगाव जालना नांदेड आणि परभणी या जिल्ह्याचा समावेश होतो.Indian Army AgniVeer Bharti 2024

3. ARO कोल्हापूर यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा यांचा समावेश आहे.

4. ARO नागपूर यामध्ये नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्याचा समावेश आहे.

5. ARO मुंबई यामध्ये मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड आणि नाशिक नंदुरबार व धुळे जिल्ह्याचा समावेश आहे.

 

हे पण वाचा :- Indian coast guard recruitment 2024 | भारतीय तटरक्षक दलात 70 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा

 

वय

अर्ज करणारा उमेदवाराचा जन्म एक ऑक्टोबर २००३ ते १ एप्रिल 2007 यादरम्यान झालेला असावा.

 

फी

* अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारासाठी 250 रुपये एवढी फीस राहील

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 22 मार्च 2024 आहे

 

1. ARO पुणे जाहिरात

2. ARO नागपूर जाहिरात

3. ARO छत्रपती संभाजीनगर जाहिरात

4. ARO मुंबई जाहिरात

5. ARO कोल्हापूर जाहिरात

 

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज येथे करा

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा