India post Bharti 2024| पोस्ट ऑफिस भरती दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आजच अर्ज करा

 


Table of Contents

India post Bharti 2024:- भारताच्या पोस्ट विभागाअंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागामध्ये भरती होण्याची चांगली संधी आहे यामध्ये गट या पदा साठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

 

या भरती प्रक्रियेची जाहिरात भारत सरकार दळणवळण मंत्रालय पोस्ट विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन जाहिरात व्यवस्थित पाहून वाचून नंतर अर्ज करायचा आहे.

 

एकूण जागा 78

पदाचे नाव :- ड्रायव्हर

 

शैक्षणिक पात्रता

1 उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा व ड्रायव्हिंग लायसन हलके आणि जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्ष चा अनुभव असणे आवश्यक.

 

वयोमर्यादा

अर्ज करणारा उमेदवार किमान 18 ते कमाल 27 वर्ष वयोगटातील असावा.

 

फी

उमेदवाराला 100 रुपये की आवेदन शुल्क भरावे लागणार

हे पण वाचा:- Rooftop solar Yojana 2024 |घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा आणि विजेच्या बिलापासून सुटका मिळवा

नोकरी ठिकाण उत्तर प्रदेश

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता:-  भारत सरकार दहन वाहन मंत्रालय पोस्ट विभाग मोटर सेवा कानपूर कंपाउंड कानपूर उत्तर प्रदेश.

 

अर्ज करण्याचा शेवटचा दिवस :- 16 फेब्रुवारी 2024

जाहिरात पहा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा