IITM Pune Bharti 2024| भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान शास्त्र विभागाअंतर्गत पुणे येथे भरती

IITM Pune Bharti 2024:- भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था पुणे अंतर्गत विविध पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख दिनांक 15 एप्रिल 2024 आहे या तारखेच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक असेल.


 

 

एकूण रिक्त जागा:- 30

 

रिक्त पदाचे नाव 

1. संशोधन सहयोगी

2. रिसर्च फेलो

 

शैक्षणिक पात्रता:- 

1. संशोधन सहयोगी पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी धारण करणारा असावा.

 

2. रिसर्च फेलो या पदासाठी उमेदवार भौतिकशास्त्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा एम. टेक. वायुमंडलीय/ महासागर विज्ञान किंवा संबंधित विषयांमध्ये किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी धारण करणारा असावा.IITM Pune Bharti 2024

 

वयोमर्यादा:- अर्ज करणारा उमेदवार दिनांक 15 4 2024 रोजी किमान 28 ते कमाल 35 वर्षे वयोगटातील असावा.

हे पण वाचा :- Ministry of finance recruitment 2024| भारत सरकारच्या वित्त विभागाअंतर्गत विविध पदाची भरती

 

वेतन 

1. संशोधन सहयोगी या पदासाठी 58,000 रू एवढा पगार असणार

2. रिसर्च फेलो या पदासाठी 37,000 रू एवढा पगार असणार(IITM Pune Bharti 2024)

 

अर्ज करण्याची पद्धत ही :: ऑनलाईन आहे .

 

हे पण वाचा :- Maharashtra Police bharti 2022/2023 | महाराष्ट्र पोलीस भरतीचे जिल्ह्यानुसार सर्व जाहिराती पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी

जाहिरात पहा

अधिकृत संकेतस्थळ

ऑनलाइन अर्ज 

 

अशाच माहितीसाठी WhatsApp group join करा .

इतर जाहिरातीसाठी या www.job24hrupdate.com वेबसाइट का भेट द्या.

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा