IDBI Bank recruitment 2024 | IDBI बँकेत 500 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा

 


Table of Contents

IDBI Bank recruitment 2024:- इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या आस्थापनेखाली विविध पदाच्या 500 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आले आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवार आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे सदर भारतीय प्रकारची पात्रता व इतर सविस्तर माहिती खाली दिली आहे ती व्यवस्थित वाचून अर्ज करायचा आहे.

IDBI Bank recruitment 2024
IDBI Bank recruitment 2024

एकूण जागा 500

 

पदाचे नाव व पदानुसार जागा

1. UR. या पदासाठी 203 जागा.

2. SC साठी 75 जागा.

3. ST साठी 37 जागा.

4. EWS साठी 50 जागा.

5. OBC साठी 135 जागा.

 

शैक्षणिक पात्रता.

1. कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा.

2. उमेदवाराला संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.

 

वयाची अट

1. उमेदवार 31 जानेवारी 2024 रोजी किमान 20 ते कमाल 25 वर्षे वयोगटातील असावा.

2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 05 वर्ष सवलत.

3. ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्ष सवलत.

 

अजून सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करून पाहा 

फी

1. सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गासाठी 1000 रुपये.

2. एसटी एससी व अपंग उमेदवारासाठी 200 रुपये.

 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची :- तारीख 26 फेब्रुवारी 2024

 

बँकेचे अधिकृत वेबसाईट

 

जाहिरात सविस्तर पहा.

 

दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाईन एप्लीकेशन सुरू आहेत

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा