High explosives factory khadki Pune Bharti 2024 | उच्च विस्फोटक निर्मणी खडकी पुणे येथे 90 रिक्त पदासाठी भरती असा करा अर्ज

High explosives factory khadki Pune Bharti 2024:- पुणे येथील खडकी येथे उच्च विस्फोटक निर्मिती खडकी पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यानुसार पदानुसार व पात्रतेनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.


Table of Contents

 

एकूण जागा:-  90

 

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

1. शिकवू उमेदवार पदवीधर

पात्रता:- अर्ज करणारे उमेदवार अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामान्य प्रवाहातील पदवी असावी.

 

2. शिकाऊ उमेदवार तंत्रज्ञ

पात्रता:- अर्ज करणार उमेदवार राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा.

 

वेतन:-

1. शिकवू उमेदवार पदवीधर यांना मासिक 9000  रू एवढे राहील.

2. शिकवू उमेदवार तंत्रज्ञ यांना मासिक आठ हजार रुपये एवढे राहील.

 

जाहिरात सविस्तर येथे वाचा

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता:: 

महाव्यवस्थापक उच्च स्फोटक कारखाना खडकी पुणे.. येथे ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

 

इतर माहिती

1. हा अर्ज उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्जामध्ये संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे अपूर्ण माहिती असल्यास हा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.High explosives factory khadki Pune Bharti 2024

2. अर्जासोबत वुमन उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 फेब्रुवारी 2024 आहे

 

जाहिरात येथे पहा

 

अधिकृत वेबसाईट येथे पहा

 

 

हे पण वाचा :AIESL Recruitment 2024 | एअर इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 100 जागाची होणार भरती लवकर अर्ज करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा