GPZP Pune recruitment 2024 | दहावी पास उमेदवाराला शासकीय फोटोझिको मुद्रणालय ग्रंथागार येथे भरती

GPZP Pune recruitment 2024:- शासकीय फोटोझीको मुद्रणालय व ग्रंथगार पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात ची प्रक्रिया साठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी या पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी शिकाऊ उमेदवार म्हणून अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.


 

 

एकूण जागा :-  16

 

पदांची नावे

1. पुस्तक बंधक

2. प्लेट मेकर

3. मशीन मांइडर

वरील सर्व पदांसाठी प्रशिक्षण कालावधी हा दोन वर्ष असेल

 

अजून सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा व त्याला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान आवश्यक आहे

 

यासाठी लागणारे कागदपत्रे

1. एस एस सी उत्तीर्ण गुणपत्रिका

2. आधार कार्ड

3. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र

4. आदिवासी प्रमाणपत्र

5. उच्च व उन्नत गटात नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रे

 

हे पण वाचा:- Cibil score | कर्जाचा भरण्यात तुम्ही चुकलात तर तुमचा सिबिल स्कोर खराब राहू शकतो कशा सुधारायला घसरलेला सिबिल कोर

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम :- दिनांक 10 /02 /2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत असेल

 

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज येथे करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा