GMC Nagpur bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 600 जागांसाठी भरती व अर्ज करण्यासाठी मुदत वाढ !

 

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे (GMC Nagpur bharti 2024 ) 680 जागांसाठी जागा साठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्याची मुदत वाढ झालेली आहे तरी जे उमेदवार अर्ज करायचे राहिलेले आहेत त्यांनी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

 


GMC Nagpur bharti 2024:- जाहिरात क्रमांक:-

1. एकूण 680 जागांसाठी भरती प्रक्रिया आहे.

2. पदाचे नाव :-  गट ड वर्ग 4

या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता:- उमेदवार किमान 10 उत्तीर्ण असावा.

 

वयाची अट:-  ३० डिसेंबर 2023 रोजी उमेदवार 18 ते 38 वर्ष या वयोगटातील असावा व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्ष सवलत आहे.

    👉 येथे सविस्तर जाहिरात पहा👈

नोकरी ठिकाण:-  नागपूर असेल.

फी:- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 1000 रू व मागासवर्गीय साठी 900 रुपये.

 

हे पण वाचा:- Ayushman Bharat Yojana ! आयुष्मान भारत योजनेबाबतमोठी बातमी! सरकारने नियम बदलले

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जानेवारी 2024 असेल

 

परीक्षेची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर कळवण्यात येईल.

 

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ची अधिकृत वेबसाईट:-  येथे पहा.

 

ऑनलाइन अर्ज :- apply online

 

There is a recruitment process for a total of 680 seats.

 

2. Name of the Post :- Group D Class 4

Applications are invited for this post.

 

Educational Qualification:- Candidate should have passed minimum 10th.

 

Age Requirement:- Candidate should be between 18 to 38 years as on 30th December 2023 and there is relaxation of five years for backward category candidates.

👉 View detailed advertisement here👈

Job Location:- Nagpur will be.

Fee:- Rs 1000 for open category candidates and Rs 900 for backward category candidates.

 

Also Read:-

Last date to apply online :- 30 January 2024

 

The exam date will be announced after it is declared.

 

Online application :- apply online

 

 

share kara

One thought on “GMC Nagpur bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 600 जागांसाठी भरती व अर्ज करण्यासाठी मुदत वाढ !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा