DGPS Maharashtra Bharti 2024 शासन मुद्रण व लेखन सामग्री व प्रकाशन संचालनाच्या मुंबई अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागांची भरती ऑनलाईन अर्ज करा |

DGPS Maharashtra Bharti 2024 :- महाराष्ट्र शासनाच्या शासन मुद्रण व लेखन सामग्री व प्रशासन संचालनालय मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदासाठी  भरती आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार 54 रिक्त जागाची भरती केली जाणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.


 

ही भरती सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी वरिष्ठ मुद्रणशोधक मुद्रण शोधक मूळ पत्रक वाचक दूरध्वनी चालत बांधणी सहाय्यक कार्यपदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे या पदांनुसार पात्र असणारे उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

सदर जाहिरात डाऊनलोड करून येथे वाचा 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज हा दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील तसेच दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी त्याची शेवटची तारीख असेल.

 

एकूण जागा 54

 

पदाचे नाव

1. सहाय्यक पर्यवेक्षक

2. वरिष्ठ मुद्रितशोधक

3. मुद्रित शोधक

4. मूळ प्रत वाचक

5. दूरध्वनी चालक

6. बांधणी सहाय्यकारी

 

उमेदवारांनी अर्ज करताना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन या भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून त्याद्वारे अर्ज करायचे आहेत.

 

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा