DFSL MUMBAI BHARTI 2024 | न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनायत विविध पदांसाठी भरतीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा ?

 


Table of Contents

DFSL MUMBAI BHARTI 2024 :- न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा  संचालनालय मुंबई ( महाराष्ट्र) येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीचे अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे त्यानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

DFSL MUMBAI BHARTI 2024
DFSL MUMBAI BHARTI 2024

 

रिक्त पदाचे नाव व संख्या

 

 

1. वैज्ञानिक सहाय्यक गट क साठी 54 जागा.

2.वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनी विश्लेषण गट क या साठी 15 जागा.

3. वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क यासाठी 02 जागा.

4. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क यासाठी 30 जागा.

5. वरिष्ठ लिपिक भांडार गटक यासाठी 05 जागा.

6. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क यासाठी 18 जागा.

7. व्यवस्थापक उपहारगृह गट क यासाठी 01 जागा

 

पदानुसार शैक्षणिक पात्रता क्रमाने

1. पद क्र 01.पदासाठी उमेदवार विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवीधर करणारा असावा.DFSL MUMBAI BHARTI 2024

2. पद क्र 02. या पदासाठी उमेदवार विज्ञान शाखेतील पदवी फिजिक्स कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स आयटी किंवा इंजिनिअरिंग पदवी कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स आयटी किंवा बीएससी फॉरेन्सिक सायन्स किंवा पीजी डिप्लोमा  अँड सायबर

3. पद क्र 03. या पदासाठी उमेदवार मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी धारण करणार असावा.

4. पद क्र 04. या पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा.

5. पद क्र 05. या पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा.

6. पद क्र.06. या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

7. पद क्र 07. या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि केटरिंग क्षेत्रातील तीन वर्ष अनुभव असावा.

 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करून पाहा 

 

वयोमर्यादा

1. उमेदवाराचे वय 27 2024 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे या वयोगटातील असावा

 

फी

खुला प्रवर्ग उमेदवारासाठी 1000 व मागासवर्गीय अनाथ दिव्यांग इत्यादी उमेदवारासाठी 900 रुपये एवढे राहील.

DFSL MUMBAI BHARTI 2024

नोकरी ठिकाण:-  महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 फेब्रुवारी 2024

 

अधिकृत वेबसाईट

 

जाहिरात येथे पहा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा