Delhi police constable recruitment 2023| Ssc मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती

 

 Delhi Police constable recruitment 2023


स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल पुरुष आणि महिला या दोन्ही Delhi police constable recruitment 2023 पदासाठी दिल्ली पोलीस मध्ये 7547 जागांसाठी भरती तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

 

पदाचे नाव:- दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल

 

एकूण जागा:-  7547

1. कॉन्स्टेबल पुरुष पदासाठी 5056 जागा.

2. कॉन्स्टेबल महिला पदासाठी 2491 जागा.

 

शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असावा.

शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….

 

हे पण वाचा:- NHM Maharashtra Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 340 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा

वयाची अट:

1. उमेदवार हा एक जुलै 2023 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे वयोगटातील असावा.

2. SC/ ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट व OBC उमेदवारासाठी 03 वर्षे सुट .

 

नोकरी ठिकाण :-  दिल्ली

 

फी

1. सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी 100 रुपये एवढी असेल.

2. SC/ST व महिला उमेदवारांसाठी फीस नाही.

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  30 सप्टेंबर 2023 आहे या तारखेच्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून घ्यावे.

 

परीक्षा:-  डिसेंबर 2023 मध्ये असेल.

 

अधिकृत वेबसाईट :- येथे पहा

 

जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

 

Delhi Police constable recruitment 2023

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता त्यावर नोकरी बद्दल अपडेट दिले जातात

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा