Current affairs 2024| आज दिनांक 04.02.2024 च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी

Current affairs 2024 :-  4 फेब्रुवारी 2024 आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या ब्लॉग cya माध्यमातून पाहणार आहोत.

या ब्लॉगमध्ये एकूण बारा चालू घडामोडी प्रश्न असतील ते खालील प्रमाणे

1. झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली– चंपाई सोरेन

झारखंड राज्याची स्थापना 15 नोव्हेंबर 2000 झाली व सध्या राज्यपाल सीपी राधाकृष्णन आहेत झारखंड राज्याची राजधानी रांची आहे

झारखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान

1. बेटला , हजारीबाग,  डालमा

झारखंड मधील महत्वाची धरणे

 

प्रं 2 . कोणत्या मंत्रालयाने उच्च शिक्षण 2021/ 22 वरती अखिल भारतीय सर्वेक्षण जारी केलेला आहे किंवा या ठिकाणी प्रक्षेपित केलेला आहे.Current affairs 2024

उत्तर:- शिक्षण मंत्रालय

1. शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षण विषयक अखिल भारतीय सर्वेक्षण 2020 21 चा अहवाल प्रकाशित केलेला आहे

2011 पासून मंत्रालयाकडून उच्च शिक्षण  सर्वेक्षण जारी केले जात आहे या मध्ये भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सर्वेक्षण केले जाते.

या सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या शिक्षकांविषयी माहिती पायाभूत सुविधा विषयक माहिती आर्थिक माहिती इत्यादी वेगवेगळ्या विषयांची सविस्तर माहिती आणि आकडेवारी गोळा केली जात असते.

उत्तर प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू मध्य प्रदेश कर्नाटक आणि राजस्थान ही सहा अशी राज्य ज्या ठिकाणी विद्यार्थी पट नोंदणी मध्ये काय आहेत.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी 2019 20 मध्ये तीन पूर्णांक 85 कोटी इतकी होती ती आता ती 2020-21 मध्ये सुमारे 4. 14 कोटी झालेली आहे.Current affairs 2024

 

प्रश्न 03. भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन ……. यांनी केले.

उत्तर:- THDC.india Limited 

इतर माहिती

* टीएचडीसी इंडिया लिमिटेड ही भारतातील सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड च्या मालकीचे आहे

* जुलै 1988 मध्ये तेहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्स आणि इतर जल प्रकल्पाच्या विकास संचालन आणि देखरेख करण्यासाठी त्याचा समावेश करण्यात आला आहे.

* टीएचडीसी इंडिया लिमिटेड ही एक मिनी रत्न श्रेणी एक एंटरप्राइजेस आहे.

 

प्रश्न 04. अलीकडे केंद्र सरकारने भिकारी मुक्त करण्यासाठी किती शहरे ओळखले आहेत.

उत्तर:- 30

इतर माहिती

*केंद्र सरकारने भिक मागणाऱ्या प्रौढांना सर्वेक्षण आणि पुनर्वसनासाठी या शहरांची निवड केली आहे.

* सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय 2026 पर्यंत भिकारी निर्मूलन साठी या शहरांमध्ये हॉटस्पॉट ओळखण्यासाठी जिल्हा आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना मदत करेल.

 

प्रश्न 05. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली.

उत्तर:- जय शाह

इतर माहिती

  1. आशियाई विकास बँकेचे कार्यकारी अशा विकास बँकेचे कार्यकारी संचालक:-  विकास शील .
  2. राष्ट्रीय मालमत्ता पुनर्वरचना कंपनी सीईओ पी संतोष.
  3. भारतीय ऑलिम्पिक संघटना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर
  4. महाराष्ट्राचे मुख्य सचिव :- नितीन करीर
  5. रेल्वे बोर्डाचे सचिव :- अरुणा नायर
  6. भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट :- विनीत मकार्टी
  7. सशस्त्र सीमा बल महासंचालक:-  दलजीत सिंग चौधरी
  8. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल पहिल्या महिला महासंचालक नीना सिंग
  9. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष:-  टेनिस फ्रान्सिस
  10. WHO ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक:-  सायना वाजिद

 

प्रश्न 06. केंद्रीय मंत्रालयाने स्टुडंट्स इस्लामिक मुमेंट ऑफ इंडिया विरोधात किती वर्षासाठी बंदीची मुदत वाढवली

उत्तर:- 05

 

प्रश्न 07 . झारखंड उच्च न्यायालयाचे नवीन स्थायी न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.

उत्तर:- प्रदीप कुमार श्रीवास्तव

 

प्रश्न 08. जानेवारी 2024 मध्ये कोणत्या राईड हे लिंक कंपनीने दिल्ली आणि हैदराबाद मध्ये ई -बाईक व्यवसाय सुरू केला.

उत्तर:- OLA

हे पण वाचा:- सार्वजनिक आरोग्य विभाग भरती

प्रश्न 09. सरकारने सार्वजनिक वितरण योजनेअंतर्गत अत्योदय अन्य योजना कुटुंबासाठी साखर अनुदान योजना …… पर्यंत वाढवली आहे.

उत्तर :- 2026

 

प्रश्न 10. कैरो येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक 2024 मध्ये कोणत्या जोडीने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले

उत्तर:- रिदम सागवान आणि सोनम उत्तम

प्रश्न  11. जानेवारी महिन्यात विशाखापटनम येथे खालील कोणते जहाज बंद करण्यात आले

उत्तर:- INS निरूपक

प्रश्न 12. फायलोरिया निर्मूलनाचे केंद्र सरकारचे लक्ष केव्हा संपुष्टात येईल.

उत्तर :- 2027

 

प्रधानमंत्री सूर्योदय योजना

माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा