CISF bharti 2024 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 836 जागांसाठी भरती नोकरीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा

 


Cisf Bharti 2024

Cisf Bharti 2024

:- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या आस्थापनेमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे या भरतीमध्ये सीआयएसएफ सहाय्यक उपनिरीक्षक कार्यकारी पदाच्या 836 पदासाठी रिक्त जागा जाहीर केले आहे ते या पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

 

 

एकूण रिक्त जागा:-  836

 

पदाचे नाव :- सहाय्यक उपनिरीक्षक कार्यकारी

 

या जागांमध्ये अनारक्षित प्रवर्गासाठी एकूण 649 जागा आहेत व अनुसूचित जातीसाठी एकूण 125 जागा आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी 62 जागा आहेत .

 

शैक्षणिक पात्रता:- या पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी.CISF bharti 2024

 

वयोमर्यादा:- या पदासाठी अर्ज करणार उमेदवार दिनांक एक आठ दोन हजार तेवीस रोजी 35 वर्ष म्हणजे त्याचा जन्म दोन आठ 1988 पूर्वी झालेला नसावा. अनुसूचित जाती व जमातीसाठी पाच वर्षे सवलत राहील

ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला कोणत्याही प्रकारची वयामध्ये सवलत राहणार नाहीत.

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

निवड प्रक्रिया:- 

1. उमेदवाराची वैद्यकीय तपासणी लेखी परीक्षा शारीरिक चाचणी आणि कागदपत्राची पडताळणी द्वारे निवड केली जाणार आहे.

2. नंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल आणि या सर्व प्रक्रिये द्वारे उमेदवाराची सीआईसीएफ मध्ये नियुक्ती केली जाईल CISF bharti 2024

 

फी :- या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराला किंवा कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार कोणत्याही प्रकारची फीस राहणार नाही

 

हे पण वाचा:-  Staff selection commission update ! SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षा महत्त्वाची बदल करण्यात आले आहे परीक्षा या भाषांमध्ये होणार या जाणून

 

अर्ज करण्याची पद्धत:- अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक:-  20 फेब्रुवारी 2024 रात्री बारा वाजेपर्यंत आहे.

 

या भरती प्रक्रियेची अधिकृत वेबसाईट:- www.cisf.gov.in ही आहे ह्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा